अक्षय्य तृतीया Akshaya Tritiya हा दिनदर्शिकेतील एक दिवस आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे वैशाख शुद्ध तृतीया या दिवशी अक्षय्य तृतीया येते. अक्षय्य तृतीया साडेतीन मुहूर्तांपैकी एक शुभमुहूर्त समजला जातो. कालविवेक या ग्रंथामध्ये या दिवशी व्रत करण्याचे महत्त्व विशद केले आहे. केवळ हिंदू धर्म नाही, तर अन्य धर्मियांमध्येही वैशाख शुद्ध तृतीया महत्त्वाची मानली गेली आहे. Read More
Akshaya Tritiya 2022: देवीची जमेल तेवढी सेवा करून आपल्या चुका पदरात घे अशी तिला विनंती करावी आणि तिचे कृपाछत्र कायम डोक्यावर राहावे असा आशीर्वाद मागावा. ...
Akshaya Tritiya Special Food : करंजीपेक्षा जास्त मऊ, गोड आणि खुसखुशीत सांजऱ्या खाण्याची मजा काही वेगळीच आहे. विशेष म्हणजे सांजरीच्या आतलं मिश्रण करंजीच्या मिक्षणासारखं कडक नसतं. (Akshaya Tritiya 2022) ...
Parshuram Jayanti 2022 : अनेकांच्या मनात भगवान परशुराम यांच्याबद्दल गैरसमज आहेत. तो राग योग्य आहे की अनाठायी, याचा निर्णय या दोन कथांच्या आधारे निश्चित करता येईल! ...
Akshaya Tritiya 2022 : अक्षय्य तृतीयेला धातू रूपात लक्ष्मी मातेला आपल्या घरी आणण्याची प्रथा आहे. तुमच्या राशीसाठी कोणता धातू लाभदायक आहे ते जाणून घ्या! ...