लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षया नाईक

Akshaya Naik Marathi Actress , मराठी बातम्या

Akshaya naik, Latest Marathi News

छोट्या पडद्यावरील 'सुंदरा मनामध्ये भरली' ही मालिका सध्या चांगलीच लोकप्रिय ठरत आहे. या मालिकेत अभिनेत्री अक्षया नाईक मुख्य भूमिका साकारत आहे.अक्षया सध्या तुफान लोकप्रिय ठरत असून तिच्या दिसण्यापेक्षा तिचा अभिनय अनेकांच्या मनाचा ठाव घेत आहे.
Read More
'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिकाने सहकलाकारांसोबत ट्रेडिंग गाण्यावर केला डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | Latika dances to trading song with co-stars in 'Sundara Manamdhe Bharli', video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'सुंदरा मनामध्ये भरली'मधील लतिकाने सहकलाकारांसोबत ट्रेडिंग गाण्यावर केला डान्स, व्हिडीओ झाला व्हायरल

अक्षया नाईक हिने 'सुंदरा मनामध्ये भरली' मालिकेतील काही कलाकारांसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. यात ते ट्रेडिंग गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. ...