अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली. Read More
अक्षया तुझ्यात जीव रंगला या मालिकेत नेहमीच आपल्याला साडींमध्ये पाहायला मिळते. पण खऱ्या आय़ुष्यात ती खूपच मॉडर्न असून अनेकवेळा ती वेस्टर्न कपडे घालते. ...