लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षया देवधर

अक्षया देवधर, मराठी बातम्या

Akshaya deodhar, Latest Marathi News

अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली.
Read More
Akshaya Deodhar : नववधू अक्षयाच्या एक नाही तर अनोखी डिझाईन असलेल्या चार मंगळसूत्रांची चर्चा - Marathi News | Akshaya Deodhar : new bride Akshaya's four mangalsutras with unique designs | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshaya Deodhar : नववधू अक्षयाच्या एक नाही तर अनोखी डिझाईन असलेल्या चार मंगळसूत्रांची चर्चा

Akshaya Deodhar And Hardik Joshi : अभिनेत्री अक्षया देवधर आणि अभिनेता हार्दिक जोशी यांनी २ डिसेंबर रोजी पुण्यात लग्नगाठ बांधली आहे. ...

शाही लग्न सोहळा, ग्रॅण्ड रिसेप्शननंतर अक्षया-हार्दिकची पहिली सत्यनारायण पूजा, फोटो आला समोर - Marathi News | Akshaya-Hardik's first Satyanarayan Pooja after the royal wedding ceremony, the grand reception, photos surfaced | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शाही लग्न सोहळा, ग्रॅण्ड रिसेप्शननंतर अक्षया-हार्दिकची पहिली सत्यनारायण पूजा, फोटो आला समोर

Akshaya Deodhar And Hardik Joshi : तुझ्यात जीव रंगला मालिकेतून लोकप्रिय झालेली जोडी हार्दिक जोशी-अक्षया देवधर २ डिसेंबरला पुण्यात लग्नबेडीत अडकले. ...

Akshaya Deodhar-Hardik Joshi : 'सदा सौभाग्यवती भव:!' अक्षया देवधरच्या फोटोशुटचीच हवा - Marathi News | akshaya-hardik-wedding-tujyat-jeev-rangla-couple-wedding-photoshoot-going-viral-on-internet | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सदा सौभाग्यवती भव! अक्षया देवधरच्या फोटोशुटचीच हवा

नववधू लाल नऊवारी नेसून मांडवात आली होती. या नऊवारी साडीतले अक्षराचे फोटो बघावे तितके कमीच आहेत. ...

Akshaya Deodhar-Hardik Joshi : मला माझ्या लग्नात..., लग्नानंतर पाठकबाईंनी शेअर केली खास पोस्ट - Marathi News | akshaya deodhar hardeek joshi wedding after marriage actress shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मला माझ्या लग्नात..., लग्नानंतर पाठकबाईंनी शेअर केली खास पोस्ट

Akshaya Deodhar-Hardik Joshi : लग्नासाठी अक्षयानं खास पारंपरिक लुक निवडला होता. आता अक्षयाने या लुकबाबत एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...

Akshaya-Hardik Photo: राणादा आणि पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिला सेल्फी व्हायरल, फोटोत दिसतेय बॉन्डिंग - Marathi News | After wedding Akshaya Deodhar and Hardik Joshi's selfie viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshaya-Hardik Photo: राणादा आणि पाठकबाईंचा लग्नानंतरचा पहिला सेल्फी व्हायरल, फोटोत दिसतेय बॉन्डिंग

फोटोत हार्दिक आणि अक्षया दोघेही पारंपारिक लूकमध्ये दिसतायेत. ...

Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : 'मग राणाजी राणाजी करत...', अक्षयाने हार्दिकसाठी घेतला हटके उखाणा, व्हिडीओ झाला व्हायरल - Marathi News | 'Then Ranaji doing Ranaji...', Akshay took a hot joke for Hardik, the video went viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : 'मग राणाजी राणाजी करत...', अक्षयाने हार्दिकसाठी घेतला हटके उखाणा, व्हिडीओ झाला व्हायरल

Akshaya-Hardik Wedding : अक्षयाने हार्दिकसाठी भला मोठा उखाणा घेतला आहे. तिचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे. ...

Akshaya Deodhar-Hardik Joshi Wedding : राणादासोबत लगीनगाठ बांधताच पाठकबाई म्हणाल्या, "तुझ्यात जीव.." - Marathi News | Akshaya Deodhar Hardik Joshi Wedding actress share a special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राणादासोबत लगीनगाठ बांधताच पाठकबाई म्हणाल्या, ''तुझ्यात जीव.....''

हार्दिक जोशीसोबत विवाह बंधनात अडकताच अक्षया देवधरची पहिली पोस्ट चर्चेत आलीय. ...

अक्षया-हार्दिकसोबत आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, दापोलीत समुद्रकिनारी पार पडला विवाह सोहळा - Marathi News | After Akshaya Deodhar-Hardik Joshi Marriage Aashay Kulkarni tied the knot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया-हार्दिकसोबत आणखी एक अभिनेता चढला बोहल्यावर, दापोलीत समुद्रकिनारी पार पडला विवाह सोहळा

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर नुकतेच पुण्यात विवाहबंधनात अडकले आहेत. तर आणखी एका अभिनेत्याने दापोली येथे आपल्या प्रेयसीसोबत लग्नगाठ बांधली आहे. ...