लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अक्षया देवधर

अक्षया देवधर, मराठी बातम्या

Akshaya deodhar, Latest Marathi News

अक्षया देवधर 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेत पाठक बाई ही व्यक्तिरेखा साकारत आहे. तिने अमेय वाघ नाटक कंपनीद्वारे तिच्या रंगमंचावरील कारकिर्दीला सुरुवात केली.
Read More
Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding :  ‘या’ दिवशी उडणार राणादा व पाठकबाईंच्या लग्नाचा बार...; अखेर मुहूर्त ठरला...!! - Marathi News | marathi actor Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding finally reveled | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :या’ दिवशी उडणार राणादा व पाठकबाईंच्या लग्नाचा बार...; अखेर मुहूर्त ठरला...!!

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding : हार्दिक व अक्षया दोघंही लवकरच लग्नबंधनात अडकणार आहेत. पण कधी? याचा खुलासा होत नव्हता. पण आता तोही खुलासा झाला आहे. ...

पाठकबाई लग्नासाठी तयार ! नवीन व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारलं, काय मग... - Marathi News | akshaya-deodhar-is-ready-to-be-bride-asking-fans-are-the-ready-to-see-her-in-bridal-look | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :पाठकबाई लग्नासाठी तयार ! नवीन व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना विचारलं

अक्षया सोशल मीडियावरुन लग्नाची तयारी कशी सुरु आहे त्याचे अपडेट्स चाहत्यांना देतच असते. कधी केळवणाचे तर कधी बॅचलर पार्टीचे व्हिडिओ तिने शेअर केले आहेत. आता अक्षयाचा वधूच्या वेशातील व्हिडिओही तिने टाकला आहे. ...

लग्नाच्या आधी भर गर्दीत चेहऱ्यावर मास्क लावून पाठकबाईंसह थिरकला राणादा, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Before the wedding, Ranada danced with Pathakbai wearing a mask on his face in the crowd, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :लग्नाच्या आधी भर गर्दीत चेहऱ्यावर मास्क लावून पाठकबाईंसह थिरकला राणादा, व्हिडीओ होतोय व्हायरल

Akshaya Deodhar And Hardik Joshi : अक्षयाने इंस्टाग्रामवर शेअर केलेल्या व्हिडीओने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. ...

VIDEO: क्या बात! अक्षया-हार्दिकने सुरू केली नवी प्रथा, कुटुंबाने विणले ‘पाठकबाईं’च्या लग्नाच्या साडीचे धागे - Marathi News | Marathi actor Akshaya Deodhar & Hardeek Joshi started a new tradition, Weaving Ceremony | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षया-हार्दिकने सुरू केली नवी प्रथा, कुटुंबाने विणले ‘पाठकबाईं’च्या लग्नाच्या साडीचे धागे

Akshaya Deodhar & Hardeek Joshi : हार्दिक जोशी व अक्षया देवधरच्या केळवणाचे फोटो तुम्ही बघितले असतीलच. आता लग्नाच्या अन्य विधींचाही शुभारंभ झाला आहे. होय, विधींची सुरूवात झाली ती अक्षयाची लग्नाची साडी विणण्यापासून... ...

ये लाल इश्क... पाठकबाई आणि राणादा झाले भलतेच रोमँटिक, व्हिडीओ होतोय व्हायरल - Marathi News | Yeh Lal Ishq... Pathakbai and Ranada are very romantic, the video is going viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :ये लाल इश्क... पाठकबाई आणि राणादा झाले भलतेच रोमँटिक, व्हिडीओ होतोय व्हायरल

तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील पाठकबाई आणि राणादा म्हणजेच चाहत्यांचे लाडके कलाकार अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding) लवकरच विवाह बंधनात अडकणार आहेत. ...

अंजली बाईंच्या बॅचलर पार्टीला साउथचा तडका! अक्षयाच्या लुंगीतल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल - Marathi News | Anjali Bai's bachelor party in South! Akshay's lungit dance video goes viral | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अंजली बाईंच्या बॅचलर पार्टीला साउथचा तडका! अक्षयाच्या लुंगीतल्या डान्सचा व्हिडीओ व्हायरल

'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतील पाठकबाई आणि राणादा म्हणजेच चाहत्यांचे लाडके कलाकार अक्षया देवधर आणि हार्दिक जोशी (Akshaya Deodhar and Hardeek Joshi Wedding) लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. ...

Hardik Joshi : दणक्यात पार पडलं राणादाचं केळवण, फोटो पाहून चाहते म्हणाले...... - Marathi News | Tuzyat jeev rangala fame rana da Hardeek Joshi kelvan start | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :Hardik Joshi : दणक्यात पार पडलं राणादाचं केळवण, फोटो पाहून चाहते म्हणाले......

हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर लवकरच लग्नबेडीत अडकणार आहेत. त्याआधी हार्दिकचे केळवण नुकतेच पार पडलं. ...

Exclusive Interview : होणाऱ्या सासरी पहिल्यांदाच बाप्पाच्या दर्शनाला आली अक्षया, हार्दिकने घेतला धम्माल उखाणा - Marathi News | Akshaya Deodhar visits Fiance Hardeek Joshi's Ganpati watch Exclusive Interview | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :होणाऱ्या सासरी पहिल्यांदाच बाप्पाच्या दर्शनाला आली अक्षया, हार्दिकने घेतला धम्माल उखाणा

Hardeek Joshi ,  Akshaya Deodhar : होय, बाप्पाच्या दर्शनासाठी अक्षया होणाऱ्या सासरी पोहोचली. यावेळी अक्षया व हार्दिक दोघांनीही बाप्पाचे आशीर्वाद घेतले. सोबत ‘लोकमत फिल्मी’सोबत मनमोकळ्या गप्पाही मारल्यात ...