Ahmedabad Plane Crash : नियतीचा क्रूर खेळ! दुसऱ्याच्या जागी ड्युटीवर गेलेली केबिन क्रू लॅमनुनथेम, मन सुन्न करणारी घटना एअर इंडियाच्या विमानाला पुणे विमानतळावर लँडिंग करण्यापूर्वीच पक्षाची धडक, परतीचे उड्डाण रद्द पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण सोलापूर : पंढरपुरात पुराच्या पाण्यात तीन ते चार वारकरी गेले वाहून गेले, एकाचा मृतदेह सापडला "सोनम रघुवंशी समलैंगिक, तिला..."; ज्योतिषाचा खळबळजनक दावा, भविष्यवाणी ठरलीय खरी बीएमसीची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..." देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल... दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'... आधी अल्पवयीन मुलीवर अत्याचार; नंतर ते अश्लील व्हिडिओ आणि फोटो केले व्हायरल परभणीचे पुण्यात राहणारे पाच मित्र, पानशेतला सिगारेटचा धूर काढत गेले अन्...; आता आहेत तुरुंगाच्या हवेत... ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले... रशियाने इराणला एअर डिफेन्स सिस्टीम देऊ केली होती...; पुतीन यांचा गौप्यस्फोट, आजही इराण... मुलीच्या होणाऱ्या नवऱ्यासोबतच जुळलं सूत अन् झाली फरार, आता सपना देवी कुठे? सायन-पनवेल महामार्गांवर मोठी वाहतूक कोंडी, पनवेलच्या दिशेकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांच्या लांबच लांब रांगा सोलापूर : अरण्यऋषी मारुती चितमपल्ली यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार मुंब्रा स्थानकात रेल्वे अपघातात जखमी झालेले वाशिंद सिद्धार्थ नगर येथील रहिवाशी अनिल मोरे यांचा उपचारादरम्यान मृत्यू, आतापर्यंत पाच जण मृत. इराणचे सर्वेसर्वा खामेनेई मुळचे भारतातील...; पणजोबा इराणला गेले, वडिलांनी क्रांती घडविली अन्... 'असं वाटलं पाकिस्ताननेच मिसाईल हल्ला केला'; अपघातातून वाचलेल्या केशवने सांगितला अनुभव
Akshay kumar, Latest Marathi News
Samrat Prithviraj: बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमारच्या बहुचर्चित 'पृथ्वीराज' चित्रपटाचं नाव आता बदलण्यात आलं आहे. ...
Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक आर्यनचा चित्रपट 'भुल भुलैया २'ला प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. ...
पृथ्वीराज चित्रपटाच्या प्रमोशनच्या कार्यक्रमात अक्षय कुमारनं पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांची दिलखुलासपणे उत्तरं दिली. यावेळी अक्षयनं विविध मुद्द्यांवर भाष्य केलं. ...
अक्षय कुमारला गतवर्षी एप्रिल महिन्यात कोरोनाची लागण झाली होती ...
Akshay Kumar-Vivek Mushran fight: होय, या भांडणामुळे बॉलिवूडचा एक सिनेमा कायमचा थंडबस्त्यात गेला. हे भांडण होत अक्षय कुमार व विवेक मुशरान यांचं. काय होतं या भांडणाचं कारण? ...
Prithviraj : ‘पृथ्वीराज’ या चित्रपटाची स्टारकास्ट तुम्हाला ठाऊक आहेच. पण या स्टारकास्टनं या चित्रपटासाठी घेतलेलं मानधन माहितीये का? ...
Akshay kumar: पृथ्वीराज चौहान यांच्या जन्मस्थळाविषयीअक्षयनेला एक प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं अक्षयने दिलेल्या उत्तरांमुळे उपस्थितांची मनं जिंकून घेतली आहेत. ...
Suniel Shetty gutka king: होय, आपल्या ट्विटमध्ये युजरनं अजय देवगण ऐवजी चुकून सुनील शेट्टीला टॅग केलं. अण्णा मग शांत कसा बसणार? त्यानं त्या ट्रोलरला जशास तसं उत्तर दिलं. ...