लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

"हम भी घुसकर मार सकते है", भारत-पाकिस्तान हवाई युद्धाची गोष्ट; अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित - Marathi News | akshay kumar veer pahariya sara ali khan sky force movie trailer release | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"हम भी घुसकर मार सकते है", भारत-पाकिस्तान हवाई युद्धाची गोष्ट; अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित

'स्काय फोर्स' सिनेमाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला असून या ट्रेलरमुळे प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे. ...

नवीन वर्षातील अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचं पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येणार ट्रेलर - Marathi News | Akshay Kumar upcoming movie Sky Force trailer and Poster released | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नवीन वर्षातील अक्षय कुमारच्या 'स्काय फोर्स' सिनेमाचं पोस्टर रिलीज; 'या' दिवशी येणार ट्रेलर

अक्षय कुमारच्या नवीन वर्षातील पहिला सिनेमाची घोषणा झालीय. या सिनेमाचं अफलातून पोस्टर रिलीज झालंय ...

यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार? - Marathi News | New Year 2025 Bollywood Big Budget Movies Release In Next 12 Months Check Out List Here | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :यंदाच्या वर्षात लक्षवेधी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला, कोणत्या महिन्यात, कोणता चित्रपट येणार?

अनेक लक्षवेधी चित्रपटांनी नव वर्ष सजलेलं असणार आहे. चला तर मग बघूयात, २०२५ मध्ये कोणकोणते चित्रपट येणार आहेत. ...

Bollywood Flop Movie : 350 कोटींचं बजेट, दोन मोठे सुपरस्टार तरीही 'हा' सिनेमा ठरला सुपरफ्लॉप! - Marathi News | Akshay Kumar And Tiger Shroff Starring Bade Miyan Chote Miyan Is Bigger Flop 2024 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :350 कोटींचं बजेट, दोन मोठे सुपरस्टार तरीही 'हा' सिनेमा ठरला सुपरफ्लॉप!

दोन सुपरस्टार असलेला चित्रपट नफा तर सोडाच बजेटही कमावू शकला नाही. ...

मुलगा गोरा अन् लेक सावळी, रंगावरुन तुलना करणाऱ्यांना ट्विंकल खन्नाचं चोख उत्तर, म्हणाली- "आपल्या देशात..." - Marathi News | twinkle khanna reply to those who compare her daughter with son skin color | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुलगा गोरा अन् लेक सावळी, रंगावरुन तुलना करणाऱ्यांना ट्विंकल खन्नाचं चोख उत्तर, म्हणाली- "आपल्या देशात..."

अक्षय आणि ट्विंकलच्या मुलांची त्यांच्या रंगावरुन तुलना केली जाते. यावर पहिल्यांदाच भाष्य करत ट्विंकल खन्नाने टिकाकारांना चोख उत्तर दिलं आहे. ...

२०२५ मध्ये अक्षय कुमार ठरणार बॉक्स ऑफिसचा खिलाडी? हे बहुचर्चित सिनेमे होणार प्रदर्शित - Marathi News | Akshay Kumar upcoming movies that released in 2025 year jolly llb 3 housefull 5 shankara | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :२०२५ मध्ये अक्षय कुमार ठरणार बॉक्स ऑफिसचा खिलाडी? हे बहुचर्चित सिनेमे होणार प्रदर्शित

२०२५ मध्ये अक्षय कुमारचे हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर येणार असून खिलाडी पुढील वर्ष गाजवणार यात शंका नाही ...

बहुचर्चित 'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री, २५ वर्षांनी अक्षय कुमारसोबत करणार काम - Marathi News | Bhoot Bangla movie Akshay Kumar work with tabu after 25 years of hera pheri movie | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :बहुचर्चित 'भूत बंगला'मध्ये झळकणार ही अभिनेत्री, २५ वर्षांनी अक्षय कुमारसोबत करणार काम

अक्षय कुमारच्या आगामी 'भूत बंगला' सिनेमाची उत्सुकता शिगेला असून अक्षय कुमारसोबत ही अभिनेत्री काम करणार आहे ...

'खिलाडी'चं होतंय कौतुक, अयोध्येतील माकडांची भूक भागवण्यासाठी खिलाडी कुमारचा प्रयत्न! - Marathi News | Akshay Kumar Initiative To Provide Food For Monkey Of Ayodhya Shares Adorable Video | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'खिलाडी'चं होतंय कौतुक, अयोध्येतील माकडांची भूक भागवण्यासाठी खिलाडी कुमारचा प्रयत्न!

अक्षय हा एक उत्तम अभिनेता असण्यासोबत त्याच्या दिलदारपणसाठी विशेष ओळखला जातो. ...