लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षय कुमार

अक्षय कुमार

Akshay kumar, Latest Marathi News

आयशा जुल्काचे ‘बोल्ड’ निर्णय;  21 वर्षांनी मोठ्या नानांसोबत इंटिमेट सीन आणि नंतर लिव्ह इन - Marathi News | ayesha jhulka birthday her real affair with akshay kumar live in relationship with nana patekar | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :आयशा जुल्काचे ‘बोल्ड’ निर्णय;  21 वर्षांनी मोठ्या नानांसोबत इंटिमेट सीन आणि नंतर लिव्ह इन

Ayesha Jhulka Birthday : आयशाने आपल्या करिअरमध्ये आमिर खान, मिथुन, अक्षय कुमार आणि नाना पाटेकरसारख्या दिग्गजांसोबत काम केलं. पण चित्रपटांपेक्षा ती तिच्या पर्सनल लाईफमुळेच अधिक चर्चेत राहिली. ...

सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा - Marathi News | The trailer of Siddharth Malhotra's 'Sher Shah' has been highly praised by Bollywood actors | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :सिद्धार्थ मल्होत्राच्या 'शेरशाह'च्या ट्रेलरने घातली बॉलिवूडकरांना भुरळ, करताहेत प्रशंसा

अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा आडवाणी अभिनीत शेरशाह चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आणि या ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळतो आहे. ...

कोट्यवधीची मालकीण आहे अक्षय कुमारच्या कुटंबातली ही व्यक्ती, संपत्तीच्या बाबतीत इतर अभिनेत्यांनाही देते टक्कर - Marathi News | Meet Alka Bhatia, Akshay Kumar Billionaire Sister Who Stay Away From Limelight | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कोट्यवधीची मालकीण आहे अक्षय कुमारच्या कुटंबातली ही व्यक्ती, संपत्तीच्या बाबतीत इतर अभिनेत्यांनाही देते टक्कर

२०१४ साली प्रदर्शित झालेल्या  'फगली' सिनेमाची ती निर्माती होती. अलका तिच्या संसारात खूप खुश आहे. ज्या बिल्डींगमध्ये अक्षय राहतो. त्याच बिल्डींगमध्ये अलकाही राहते.  ...

OMG! कियारा आडवाणी, सनी लिओनीनंतर आता जॅकलिन फर्नांडिसनंही केलं टॉपलेस फोटोशूट - Marathi News | OMG! After Kiara Advani, Sunny Leone, now Jacqueline Fernandes has done a topless photoshoot | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! कियारा आडवाणी, सनी लिओनीनंतर आता जॅकलिन फर्नांडिसनंही केलं टॉपलेस फोटोशूट

नुकताच जॅकलिनचा टॉपलेस फोटो समोर आला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. ...

अक्षय कुमारच्या फिलहाल 2 मोहब्बत गाण्याने रचला नवा रेकॉर्ड ! - Marathi News | Akshay Kumar’s Filhaal 2 Mohabbat creates History ! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या फिलहाल 2 मोहब्बत गाण्याने रचला नवा रेकॉर्ड !

फिलहाल 2 ने केवळ 3 दिवसात 100M व्ह्यूज मिळवले आहे ,जो एक नवीन विक्रम आहे. हे युट्यूबच्या इतिहासात, पहिल्या 24 तासांत सर्वाधिक पाहिले जाणारे पहिले भारतीय गाणे ठरले आहे. ...

अक्षय कुमारच्या म्युझिक व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ; 'फिलहाल 2' चे गाणे झाले रिलीज - Marathi News | Filhaal 2 song: Akshay Kumar, Nupur Sanon, Ammy Virk love triangle ends in heartbreak | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अक्षय कुमारच्या म्युझिक व्हिडीओचा इंटरनेटवर धुमाकूळ; 'फिलहाल 2' चे गाणे झाले रिलीज

अक्षय कुमारचा बहुप्रतिक्षित सिनेमा 'फिलहाल 2 मोहब्बत' आज रिलीज झाले असून यात अक्षय आणि नुपूरची अप्रतिम केमिस्ट्री पाहायला मिळत आहे. ...

ट्विंकल खन्ना नाही तर 'या' अभिनेत्रीसह लग्न करणार होता अक्षय कुमार, एका कारणामुळे दोघांमध्ये आला दुरावा - Marathi News | Akshay Kumar And Raveena Tandon Love Affair, Shocking Reason They Broke After A Secret Engagement | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :ट्विंकल खन्ना नाही तर 'या' अभिनेत्रीसह लग्न करणार होता अक्षय कुमार, एका कारणामुळे दोघांमध्ये आला दुरावा

खिलाडी अक्षय कुमारने चित्रपटसृष्टीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. वैयक्तीक जीवनातही अक्षय एक उत्तम आणि आदर्श पती आहे. अभिनेत्री ट्विंकल खन्नासह त्याचा सुखी संसार सुरु आहे.मात्र ट्विंकलसह लग्न करण्याआधी रवीना टंडनसह अक्षय कुमार लग्न करणार होता. ...

रवीना टंडन  व शिल्पा शेट्टीची ‘कॉमन मिस्टेक’; नॅशनल टीव्हीवर केला होता खुलासा - Marathi News | When Raveena Tandon and Shilpa Shetty remembered their ‘common mistake’, Akshay Kumar’s connection! | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :रवीना टंडन  व शिल्पा शेट्टीची ‘कॉमन मिस्टेक’; नॅशनल टीव्हीवर केला होता खुलासा

होय, रवीना टंडन  व शिल्पा शेट्टी दोघींनीही अगदी नॅशनल टीव्हीवर या ‘कॉमन मिस्टेक’ची कबुली दिली होती.   ...