शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

अक्षरा हासन

अभिनेते कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिने २०१५ मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन स्टारर ‘शमिताभ’मधून बॉलीवूड डेब्यू केला होता.   ‘शमिताभ’नंतर ती नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहाच्या अपोझिट ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’मध्ये दिसलेली आहे. सुपरस्टार अजीत कुमार स्टारर तमिळ मूव्ही ‘विवेगम’मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.  अक्षरा सध्या आपल्या वडिलांचा तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट ‘सुभाष नायडू’मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.

Read more

फिल्मी : आईवडिलांचा घटस्फोट, सुपरस्टारची लेक एवढीच ओळख; अभिनेत्रीने व्यक्त केल्या भावना