अभिनेते कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिने २०१५ मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन स्टारर ‘शमिताभ’मधून बॉलीवूड डेब्यू केला होता. ‘शमिताभ’नंतर ती नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहाच्या अपोझिट ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’मध्ये दिसलेली आहे. सुपरस्टार अजीत कुमार स्टारर तमिळ मूव्ही ‘विवेगम’मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती. अक्षरा सध्या आपल्या वडिलांचा तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट ‘सुभाष नायडू’मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे. Read More
चार बंगला परिसरात अक्षरा ही बहीण श्रुतीसोबत राहते. अक्षरा ही सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. अक्षराने केलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये सांताक्रुझ येथे राहत असताना, आयफोन ६ मध्ये काही खासगी फोटो काढले होते. ...
गेल्या काही दिवसांपासून कमल हासन यांची मुलगी अक्षरा हसन चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, अक्षराचे लीक झालेले खासगी फोटो. होय, काही दिवसांपूर्वी अक्षराचे अतिशय खासगी फोटो लीक झाले होते. ...