लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अक्षरा हासन

अक्षरा हासन

Akshara haasan, Latest Marathi News

अभिनेते कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिने २०१५ मध्ये सुपरस्टार अमिताभ बच्चन स्टारर ‘शमिताभ’मधून बॉलीवूड डेब्यू केला होता.   ‘शमिताभ’नंतर ती नसिरुद्दीन शहा यांचा मुलगा विवान शहाच्या अपोझिट ‘लाली की शादी में लड्डू दीवाना’मध्ये दिसलेली आहे. सुपरस्टार अजीत कुमार स्टारर तमिळ मूव्ही ‘विवेगम’मध्येही ती महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसली होती.  अक्षरा सध्या आपल्या वडिलांचा तमिळ, तेलुगू आणि हिंदी चित्रपट ‘सुभाष नायडू’मध्ये असिस्टेंट डायरेक्टर म्हणून काम पाहत आहे.
Read More
कमल हसनच्या मुलीने चार वर्षाआधीच बदलला होता धर्म, स्वत;ला सांगितलं होतं नास्तिक - Marathi News | Akshara Haasan Birthday : | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :कमल हसनच्या मुलीने चार वर्षाआधीच बदलला होता धर्म, स्वत;ला सांगितलं होतं नास्तिक

Akshara Haasan Birthday : अक्षरा हसनने अनेक मोठ्या कलाकारांसोबत काम केलं आहे आणि चांगल्या सिनेमासोबत तिचं नाव जोडलं आहे. ...

राधिका आपटेसोबत या अभिनेत्रींचे बाथरुममधील व्हिडिओ झालेत लीक, व्हिडिओंनी माजवली होती खळबळ  - Marathi News | Bathroom mms goes viral of Radhika Apte and other actress TJL | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :राधिका आपटेसोबत या अभिनेत्रींचे बाथरुममधील व्हिडिओ झालेत लीक, व्हिडिओंनी माजवली होती खळबळ 

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींचे एमएमएस लीक झाल्यामुळे सहन करावा लागला होता मनस्ताप ...

OMG! अक्षरा हासनच्या ‘फोटो लीक’ प्रकरणात समोर आले ‘या’ गाजलेल्या अभिनेत्रीच्या मुलाचे नाव! - Marathi News | OMG! Akshara Haasan Cyber Crime Case New Twist His Ex Boyfriend Tanuj Virwani, son of veteran actress Rati Agnihotri in Trouble | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :OMG! अक्षरा हासनच्या ‘फोटो लीक’ प्रकरणात समोर आले ‘या’ गाजलेल्या अभिनेत्रीच्या मुलाचे नाव!

कमल हासन यांची मुलगी अक्षरा हासन हिचे खासगी फोटो लीक झालेत आणि खळबळ माजली. या प्रकरणाला आता एक वेगळीच कलाटणी मिळाली आहे. ...

खळबळजनक! कमल हसनच्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल - Marathi News | Sad! Kamal Haasan's daughter Akshara hasan's Private Photo Leaked Social Media | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :खळबळजनक! कमल हसनच्या मुलीचे अश्लील फोटो सोशल मीडियावर वायरल

चार बंगला परिसरात अक्षरा ही बहीण श्रुतीसोबत राहते. अक्षरा ही सुप्रसिद्ध अभिनेता कमल हसन यांची मुलगी आहे. अक्षराने केलेल्या तक्रारीनुसार, २०१३ मध्ये सांताक्रुझ येथे राहत असताना, आयफोन ६ मध्ये काही खासगी फोटो काढले होते. ...

हे माझे शोषणचं...! खासगी फोटो लीक झाल्यानंतर पहिल्यांदा बोलली अक्षरा हासन!! - Marathi News | akshara haasan private photos leaked online case actress first time speaks | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :हे माझे शोषणचं...! खासगी फोटो लीक झाल्यानंतर पहिल्यांदा बोलली अक्षरा हासन!!

गेल्या काही दिवसांपासून कमल हासन यांची मुलगी अक्षरा हसन चर्चेत आहे. या चर्चेचे कारण म्हणजे, अक्षराचे लीक झालेले खासगी फोटो. होय, काही दिवसांपूर्वी अक्षराचे अतिशय खासगी फोटो लीक झाले होते. ...