मोठा गाजावाजा करून उघडलेल्या हिरकणी कक्षांना पाच वर्षांनंतर कुलूप लावण्यात आल्याचे धक्कादायक चित्र लोकमतने ११ मे रोजी केलेल्या स्टिंग आॅपरेशनमध्ये समोर आले आहे. ...
अकोट :- सातपुड्याच्या पायथ्याशी आता थेट हळदीच्या भट्या लागत असल्याचे चित्र आहे. परंपरागत पिकांना फाटा देत शेतकरी आता वन औषधे व इतर पिके घेण्याकडे वळला असल्याचे सुखदायक चित्र पहावयास मिळत आहे. ...
२० हजार रुपयांची मागणी करणाºया अकोट ग्रामीण पोलिस ठाण्यात कार्यरत पोलिस कर्मचाºयाविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सोमवार, २९ एप्रिल रोजी गुन्हा दाखल केला. ...
अकोटः मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील सातपुड्यातील जंगलात चक्क एक साथ चार वाघ आढळून आले. जंगलाचा राजा बिनधास्तपणे फिरत असताना पाहून मेळघाट सफारीवर असलेल्या पर्यटकांनी या वाघांना कॅमेरामध्येच नव्हे तर आपल्या डोळ्यात सुद्धा कैद केल्याची घटना 27 एप्रिल रोजी ...
अकोला: केंद्र सरकारचे नेतृत्व जरी मोदींच्या हाती असले, तरी प्रत्यक्षात राष्टÑीय स्वयंसेवक संघच हा देश चालवित असल्याचा घणाघाती आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला. ...