लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट

Akot, Latest Marathi News

बहिणीला भावाने केला रक्तदानाचा अहेर! - Marathi News | Brother gave gift of Blood donation to his Sister in her marriage | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बहिणीला भावाने केला रक्तदानाचा अहेर!

बहिणीच्या लग्नामध्ये तिला अहेर म्हणून भावाने चक्क रक्तदानाचा अहेर करीत सामाजिक संदेश दिला. ...

अकोट तालुक्यात शेतमजूर पती-पत्नीची आत्महत्या - Marathi News | husband-wife farmer suicide in Akot taluka | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट तालुक्यात शेतमजूर पती-पत्नीची आत्महत्या

घटनास्थळावर अकोट ग्रामीण पोलिसांनी तातडीने धाव घेतली आहे. ...

बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या - Marathi News | Student suicides due to low marks in 12th standard | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बारावीत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

बारावीच्या परीक्षेत अपेक्षेनुसार गुण न मिळाल्याने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ...

नेत्रहिन धनश्रीचे ‘नेत्रदीपक’ यश...बारावीत ९२ टक्के गुण - Marathi News | Blind girl of Akot grab 95 percent marks in the HSC Exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :नेत्रहिन धनश्रीचे ‘नेत्रदीपक’ यश...बारावीत ९२ टक्के गुण

जिद्द, चिकाटी व आत्मविश्वासच निर्माण करीत चक्क सर्वसामान्य विद्यार्थ्यांसोबत डोळस शाळेत शिकत तिने बारावीच्या २०१९ च्या परीक्षेत ९२ टक्के गुण मिळविले आहेत. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात तीन वाघ, तीन बिबट्यांचा मृत्यू - Marathi News | Death of three tigers, three leopards in Melghat tiger project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात वर्षभरात तीन वाघ, तीन बिबट्यांचा मृत्यू

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अतिसंरक्षित भागात तसेच प्रकल्पाच्या बाहेर वाघ, बिबट मृतावस्थेत आढळून येण्याच्या घटना वाढत आहेत. वर्षभरात तीन वाघ व तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले १६ वाघ, २९ बिबट! - Marathi News | Melghat tiger project found 16 tigers, 29 leopard | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाट व्याघ्र प्रकल्पात आढळले १६ वाघ, २९ बिबट!

अकोट: मेळघाट व्याघ्र प्रकल्पांतर्गत येत असलेल्या सर्व वन परिक्षेत्रांतर्गत अभयारण्यात बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी वन्य प्राणी गणना करण्यात आली. ...

दिव्यांग गिर्यारोहक धीरजची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद  - Marathi News | Handicapped trecker Dhiraj in India Book of Record | Latest akola News at Lokmat.com

अकोला :दिव्यांग गिर्यारोहक धीरजची इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मधे नोंद 

आकोट :  एक हात व पायाने दिव्यांग असलेला अकोला जिल्ह्यातील आकोट येथील धीरज कळसाईत या पहिल्या भारतीय दिव्यांगाने साऊथ ऑफ्रीकेतील माऊंट किलीमंजारो हे शिखर सर करुन भारताचा राष्ट्रध्वज फडकावल्याची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड ने घेतली आहे. ...

सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा! - Marathi News | Pleasant Push ... At the foot of Satpura, a fountain of water to dry wells! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सुखद धक्का...सातपुड्याच्या पायथ्याशी कोरड्या विहिरींना फुटला पाण्याचा झरा!

अचानक जमिनीमधून पाण्याची वाढत असलेली पातळी पाहता दुष्काळात हे नैसर्गिक जलसाठे दिलासा देणारे ठरत आहेत. ...