लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोट

अकोट, मराठी बातम्या

Akot, Latest Marathi News

अकोट- अकोला मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले - Marathi News | On Akot-Akola road, a truck crushed a two-wheeler | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोट- अकोला मार्गावर भरधाव ट्रकने दुचाकीस्वारास चिरडले

Accident on Akot Road : दुचाकीस्वार युवक जागीच ठार झाल्याची घटनाअकोट- अकोला मार्गावरील बळेगाव फाटयानजीक १७ जुन रोजी सकाळी घडली. ...

अकोटातील दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षासाठी हद्दपार - Marathi News | Two criminal gangs in Akot deported for two years | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोटातील दोन गुन्हेगारी टोळ्या दोन वर्षासाठी हद्दपार

Two criminal gangs in Akot deported for two years : अकोटातील दोन गुन्हेगारी टोळ्यांना पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशाने जिल्ह्यातून दोन वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. ...

पीएम किसान योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेत उसळली गर्दी - Marathi News | Akot : Crowds flock to the bank to withdraw money from the PM Kisan Yojana | Latest akola News at Lokmat.com

अकोला :पीएम किसान योजनेचे पैसे काढण्यासाठी बँकेत उसळली गर्दी

Akot News : आर्थिक तंगीत असलेल्या लोकांनी दोन हजार रुपये व इतर पैसे काढण्याकरीता मोठी गर्दी केली. ...

अकोटः जेवन बनविण्याचे कारणावरुन एकाची हत्या - Marathi News | Akot: Murder of a man for cooking | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोटः जेवन बनविण्याचे कारणावरुन एकाची हत्या

Murder : पिंप्री खुर्द शिवारात घडली घटना. ...

अकोटात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या - Marathi News | Brutal murder of a youth due to pre-enmity in Akot | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अकोटात पूर्व वैमनस्यातून युवकाची निर्घुण हत्या

Brutal murder of a youth in Akot : अब्दुल सलमान अब्दुल राजिक (२४) याच्यावर धारदार शस्त्रांनी हल्ला चढवून त्याची निर्घृण हत्या केली. ...

शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक; कृउबास सहसचिवास मारहाण केल्याचा आरोप - Marathi News | Former Shiv Sena MLA from Akot Sanjay Gawande arrested | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिवसेनेचे माजी आमदार संजय गावंडे यांना अटक; कृउबास सहसचिवास मारहाण केल्याचा आरोप

Sanjay Gawande arrested : कृषी उत्पन्न बाजार समितीचे सहसचिव यांना मारहाण केल्याचे आरोपीखाली अकोट शहर पोलीसांनी गुन्हे दाखल करुन  अटक केली. ...

मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगत पोपटखेड परिसरात वणवा - Marathi News | Fire in Popatkhed area near Melghat Tiger Project | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मेळघाट व्याघ्र प्रकल्पालगत पोपटखेड परिसरात वणवा

Fire near Melghat Tiger Project : पोपटखेड गावातील ई-क्लासच्या डोंगरावर आग लागल्याची घटना ३० मार्च रोजी घडली. ...

चोहट्टाबाजार पोलीस चौकी समोर ठाणेदाराने युवकाला चोपले - Marathi News | A youth was beaten by a police inspector in front of Chohatabazar police station | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चोहट्टाबाजार पोलीस चौकी समोर ठाणेदाराने युवकाला चोपले

A youth was beaten by a police दहीहांडा पोलीस स्टेशनचे ठाणेदार यांनी एका युवकाला चांगलाच चोप दिल्याची घटना २९ मार्च रोजी चोहट्टाबाजार पोलीस चौकीसमोर घडली. ...