राज्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. राज्यातील सर्वात उंच लोद नावाचा वृक्ष कोथळे गावालगत भैरवगडाच्या पायथ्याशी आहे. आजपर्यंत हा वृक्ष प्रसिद्धीस आला नाही. ...
‘भूमिपूजननंतर अवघ्या ११ महिन्यात साखर कारखान्याची उभारणी’ असा विक्रम नावावर असणा-या अगस्ती साखर कारखान्याच्या प्रति दिन ३० किलो लिटर क्षमतेच्या इथेनॉल प्रकल्पाचे काम अवघ्या १० महिन्यात पूर्णत्वास गेले आहे. ...
पहाडी आवाजात शाहिरी गीत सादर करत लोकमनोरंजनाबरोबर लोककला जोपासण्यासाठी आपली शेतजमीन गहाण टाकली. मात्र काळाच्या ओघात या कलाकारांकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाले. त्यामुळे तालुक्यातील पाडाळणे येथील वयाची सत्तरी ओलांडलेल्या वृध्द कलावंत दांम्पत्यावर उपासमारी ...
अकोले तालुक्यातील जनता जो आदेश देईल, तो आदेश आपल्यासाठी महत्वाचा आहे. मी जनतेसोबत आहे, अशी प्रतिक्रिया आमदार डॉ.किरण लहामटे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. ...
संगमनेर तालुक्यातील घारगाव परिसरातील शिवारवाडी येथे सर्पमित्राने घरासमोरील शेडमध्ये शिरलेल्या विषारी सहा फुटी नागाला पकडून सुरक्षितस्थळी सोडून दिले. ...