लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
अकोले

अकोले, मराठी बातम्या

Akole, Latest Marathi News

बारी चेकपोस्टवर अवैध दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | 8 lakh worth of illicit liquor seized at Bari check post | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :बारी चेकपोस्टवर अवैध दारूसह ८ लाखांचा मुद्देमाल जप्त

अकोले तालुक्यातील कोल्हार घोटी रस्त्यावरील बारी येथील चेक पोस्टवर राजूर पोलिसांनी गुरुवारी अवैध दारूसह ८ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. ...

मोटारसायकल अपघातात युवक ठार; तांभोळ येथील घटना - Marathi News | Youth killed in motorcycle accident; Incident at Tambhol | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :मोटारसायकल अपघातात युवक ठार; तांभोळ येथील घटना

मोटारसायकल घसरल्याने झालेल्या अपघातात युवक ठार झाल्याची घटना अकोले तालुक्यातील तांभोळ शिवारात शुक्रवारी (२७ जून) सकाळी घडली. ...

अकोलेत जुगार खेळणारे दोन जण ताब्यात - Marathi News | Two gamblers arrested in Akole | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अकोलेत जुगार खेळणारे दोन जण ताब्यात

अकोले येथील बसस्थानक परिसरात मटका जुगार चालविणा-या दोन बुकींना पालिसांनी ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून जुगाराचे साहित्य जप्त केले आहे. शुक्रवारी दुपारी ही कारवाई केली. ...

लॉकडाऊनकाळात चालक, क्लिनरने केला गावातल्याच तरुणाचा छळ;  मुंबई ते ब्राम्हणवाडा प्रवासादरम्यान घटना - Marathi News | During the lockdown, the driver, a cleaner, harassed a young man in the village; Incident during the journey from Mumbai to Bramhanwada | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लॉकडाऊनकाळात चालक, क्लिनरने केला गावातल्याच तरुणाचा छळ;  मुंबई ते ब्राम्हणवाडा प्रवासादरम्यान घटना

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या एका तरुणाला मुरबाड ते ब्राम्हणवाडा या प्रवासाचे पाच हजार रुपये भाडे मागीतले. ते भाडे न दिल्याने प्रवासात चालक, क्लिनरने त्याचा छळ केल्याची घटना अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे उघडकीस आली.  ...

समशेरपूरला कोरोनाबाधित रुग्ण आढळला; भाजीपाला घेऊन गेला होता मुंबईला - Marathi News | Samsonpur found coronary artery disease; He had taken the vegetables to Mumbai | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :समशेरपूरला कोरोनाबाधित रुग्ण आढळला; भाजीपाला घेऊन गेला होता मुंबईला

अकोले तालुक्यातील मुंबईवरुन आलेला लिंगदेव येथील पहिला रुग्ण कोरोनावर मात करुन घरी येतो न येतो तोच समशेरपूर येथील कल्याण-मुंबई येथे भाजीपाला घेवून गेलेला ५० वर्षीय व्यक्ती बुधवारी कोरोनाबाधित आढळून आली. अशी माहिती  तालुका आरोग्य अधिकारी डॉ. इंद्रजीत ग ...

आंबीत तलाव भरला; पाणी मुळा नदीपात्रात झेपावले - Marathi News | Mango pond filled; The water flooded the radish basin | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :आंबीत तलाव भरला; पाणी मुळा नदीपात्रात झेपावले

अकोले तालुक्यातील मुळा खो-यातील आंबित लघु पाटबंधारे तलाव मंगळवारी पहाटे पूर्ण क्षमतेने भरून वाहू लागला. त्यामुळे १५० क्युसेकने पाणी मुळा नदीपात्रात झेपावले आहे.  ...

लालपरीतून कांद्याची सवारी; अकोलेतून पहिली बस वाशी मार्केटला रवाना - Marathi News | Onion ride through the red; The first bus left Akole for Vashi market | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :लालपरीतून कांद्याची सवारी; अकोलेतून पहिली बस वाशी मार्केटला रवाना

अकोले : तालुक्यातील कांदा प्रथमच ‘एसटी’ने वाशी मार्केटमध्ये सोमवारी (दि़८) रवाना झाला आहे. एसटीद्वारे शेतीमाल वाहतूक करण्याची ही तालुक्यातील प्रथमच घटना आहे. ...

भंडारद-यात भांड्याचे दुकान खाक; शॉर्टसर्किटने लागली आग - Marathi News | Bhandard-yata pot shop khak; The fire started due to short circuit | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :भंडारद-यात भांड्याचे दुकान खाक; शॉर्टसर्किटने लागली आग

 भंडारदरा येथील भाऊसाहेब अवसरकर यांच्या भांड्याच्या दुकानाला व जनरल स्टोअर्स दुकानाला शॉटसर्किटमुळे आग लागली. या आगीत दुकानातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. ...