महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. ...
सत्ता स्थापनेच्या समीकरणात भाजपने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे ठरल्यानंतरच भाजप निर्णय घेणार आहे. ...