अकोला : विकास कामांसाठी खरेदी केलेल्या साहित्यावर ‘जीएसटी’ची रक्कम अदा केली असतानाही कामाच्या देयकातून १२ टक्के निधी जीएसटी चार्ज म्हणून राखून ठेवण्यात आला. हा प्रकार नियमबाह्य असून, त्याची चौकशी सुरू आहे. ...
अकोला : महिला कर्मचाऱ्याचा विनयभंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या बाळापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व विस्तार अधिकाऱ्यांविरुद्ध निलंबनाची कार्यवाही होत नसल्याचा जाहीर निषेध करीत शिवसंग्राम संघटनेच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी जिल्ह ...
अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या आॅनलाइन बदली प्रक्रियेत झालेले मोठे घोळ आता पुढे येत आहेत. १८ मे रोजी बदलीचे आदेश मिळालेल्या शिक्षकांची नावे आता विस्थापित शिक्षकांच्या यादीतही आल्याने त्यांची आधीच्या बदली आदेशाने दिलेली पदस्थापना रद्द करण्याची नामु ...
अकोला : जिल्हा परिषेदेच्या समाजकल्याण विभागातून दलित वस्ती विकास योजनेच्या कामांसाठी दिलेल्या २५ कोटी रुपये निधी खर्चाची मुदत ३१ मार्च २०१८ रोजीच संपुष्टात आली आहे. तरीही त्या कामांवरील खर्चाचा हिशेब देण्यास ठेंगा दाखवला जात आहे. ...
अकोला : जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या जिल्हास्तरीय बदल्यांसाठी ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवारी सामान्य प्रशासन व शिक्षण विभागातील मिळून २९ बदल्या समुपदेशनाने करण्यात आल्या. ...