अकोला : पावसाळयाच्या सुरुवातीला जलजन्य साथरोगांचा धोका असलेल्या १५९ गावांमध्ये खबरदारीच्या उपाययोजनांसह आरोग्य कर्मचाऱ्यांनी सतर्क राहण्याचे निर्देश जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहेत ...
अकोला : जिल्हा परिषद, पंचायत समिती या स्थानिक स्वराज्य संस्थांना दिलेले अधिकार गुंडाळून ठेवत ग्रामविकास खात्याने राज्यात एकाचवेळी शिक्षकांच्या आॅनलाइन बदलीची प्रक्रिया राबविली. ...
अकोला : जिल्हा परिषद शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदली प्रक्रियेतील घोळाची चौकशी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ)आदेशानुसार, शुक्रवारी पाच सदस्यीय चौकशी समिती गठित करण्यात आली आहे. ...
अकोला : राज्याच्या आरोग्य सेवा संचालनालयासोबत औषध पुरवठ्याचा करार करूनही श्वानदंश लस आणि औषधांचा पुरवठा न करणाऱ्या दोन फर्मवर दंडात्मक कारवाई करून काळ््या यादीत टाकण्याचा प्रस्ताव आरोग्य सेवा संचालकांना अकोला जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाºयांनी पाठव ...
अकोला : ग्रामीण भागात पाणी पुरवठ्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी पाणी पुरवठा व स्वच्छता समितीला देण्यात आला. त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला असून, त्यातील समित्यांकडून ती रक्कम येत्या मार्चअखेर वसूल करण्याचा अल्टिमेटम जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभ ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षकांच्या आॅनलाइन बदल्या करून शासनाने त्यामध्ये प्रचंड घोळ घातला आहे. त्या माध्यमातून जिल्हा परिषदेच्या अधिकाराचीही गळचेपी केली आहे. शासन स्तरावरूनच भ्रष्टाचार करण्यासाठी हा प्रकार करण्यात आल्याचा आरोप जिल्हा परिषद सदस्य ...
अकोला : भारिप-बमसंचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या महत्त्वाकांक्षी योजनांपैकी असलेली कोंबडी वाटप योजना यावर्षीही बारगळली आहे. आठ ते दहा आठवड्यांच्या पक्ष्यांचा पुरवठा मुदतीत करणे शक्य न झाल्याने ती रक्कम आता सर्वसाधारण सभेच्या आधी परत मागवण्याचे ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने २००१ ते २००८ या काळात राबविलेली उर्दू आणि दिव्यांग शिक्षक मिळून १३३ पदांची भरती विभागीय आयुक्तांच्या चौकशी पथकाने नियमबाह्य ठरविली आहे. ...