अकोला : जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाचा गेल्या तीन वर्षांपासून अखर्चित असलेला तीन कोटी एक लाख रुपये निधी वळता करण्यास समितीच्या सभेत मंजुरी देण्यात आली. ...
अकोला : पालकमंत्री पाणंद रस्ते योजनेंतर्गत जिल्ह्यातील पाणंद रस्ते कामांसाठी एकाही तालुक्यातील कामांचा कृती आराखडा अद्याप सादर करण्यात आला नाही. पाणंद रस्ते कामांचे कृती आराखडे तालुका स्तरावर अडकल्याने, यासंदर्भात करण्यात आलेल्या कार्यवाहीचा अहवाल ता ...
जि.प. व पंचायत समिती मतदारसंघाची रणनीती ठरविण्यासाठी पूर्णवेळ जबाबदारी निश्चित केली जाणार असून, जिल्हा परिषदेत ‘३५ प्लस’ हे मिशन ठरविल्याची माहिती आहे. ...
अकोला : महिला व बालकल्याण विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या सायकल व शिलाई मशीन वाटप योजनेचा निधी जिल्ह्यातील पंचायत समिती स्तरावर वितरीत करण्याचा ठराव जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजूर करण्यात आला. ...
जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कैलास पगारे यांनी शनिवारी सकाळीच विविध विभागात भेट देत उपस्थितीचा आढावा घेतला. अनुपस्थित असलेल्या सहा कर्मचाऱ्यांना नोटीस बजावण्यात आली. ...
अकोला : जिल्हा परिषदेतील मराठी व उर्दू माध्यमाच्या शिक्षकांच्या जिल्ह्यांतर्गत आॅनलाइन बदल्यांतून सोयीची शाळा मिळण्यासाठी अनेकांनी खोटी कागदपत्रे सादर केल्याच्या तक्रारी झाल्या आहेत. ...
अकोला : तीव्र कुपोषित बालकांच्या प्रकृतीमध्ये सुधारणेसाठी असलेला निधी खर्च करण्याचे अधिकार गावपातळीवर अंगणवाडीसेविकांना दिले जाणार आहेत. त्यासाठी जिल्ह्यात तीव्र कुपोषित बालकांची शोध मोहीम राबवण्यात आली आहे. ...