अकोला : जिल्हा परिषद कृषी विभागाच्या सन २०१६-१७ मधील अखर्चित निधीतून चालू आर्थिक वर्षात कृषी विभागामार्फत विविध दहा योजना राबविण्यास जिल्हा परिषद कृषी समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...
पिंप्री जैनपूर येथे अशाच प्रकरणात फौजदारी दाखल केल्यानंतर आता बपोरी योजना राबविणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईचे निर्देश जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने दिले. ...
अकोला : आरोग्य विभागाच्यावतीने १० आॅगस्ट रोजी राष्ट्रीय जंतनाशक मोहीम राबविली जाणार असून, या मोहिमेदरम्यान जिल्ह्यातील १ ते १९ वर्षे वयोगटातील ग्रामीण भागातील एकूण ३ लाख ११ हजार ४२४ मुला-मुलींना शाळा व अंगणवाडी स्तरावर जंतनाशक गोळ्यांचे वाटप करण्यात ...
अकोला : आॅनलाइन बदली प्रक्रियेत खोटी माहिती भरणाऱ्या जिल्ह्यातील ७९ शिक्षकांपैकी ४३ शिक्षकांवर कारवाई करण्याचा आदेश प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीराम कुळकर्णी यांनी शनिवारी दिला. ...
अकोला : यंदाची अकोला जिल्हा परिषद निवडणूक रिपब्लिकन सेना स्वतंत्रपणे लढणार आहे. रिपब्लिकन सेनेचे प्राबल्य असलेल्या १२ जिल्हा परिषद जागांवर रिपब्लिकन सेना आपले उमेदवार उभे करणार असल्याची माहिती रिपब्लिकन सेना जिल्हाध्यक्ष देवेश पातोडे यांनी दिली. ...
अकोला : जिल्ह्यातील महिला शेतकºयांना बियाणे वाटप करण्याच्या योजनेचा ३२ लाख रुपयांचा निधी महिलांना शिलाई मशीन व सायकल वाटप योजनेवर खर्च करण्यास जिल्हा परिषद महिला व बालकल्याण समितीच्या सभेत शुक्रवारी मंजुरी देण्यात आली. ...
अकोला : शासनाने सर्वच शाळांची एकाचवेळी केलेल्या पट पडताळणीत ५० टक्के विद्यार्थी गैरहजर असलेल्या जिल्ह्यातील २२ शाळा व्यवस्थापनावर फौजदारी कारवाई करण्याचा आदेश मंगळवारी सायंकाळीच जिल्ह्यातील चारही गटशिक्षणाधिकाऱ्यांना देण्यात आला. ...
अकोला: भारत निर्माण कार्यक्रमांतर्गत मंजूर नळ पाणीपुरवठा योजनेत अकोट तालुक्यातील पिंप्री जैनपूर येथील ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती पदाधिकाऱ्यांनी ५ लाख रुपयांचा अपहार केल्याचे उघड होत आहे. ...