अकोला: उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर पती-पत्नी एकत्रीकरण अंतर्गत जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यातील ५५ शिक्षकांना समुपदेशनाद्वारे पद्स्थापना देण्याची प्रक्रिया शुक्रवारी पूर्ण करण्यात आली. ...
अकोला: शाखा अभियंता रजेवर असताना त्यांच्याकडे असलेल्या जबाबदारीतील देयक अदा करून तब्बल ५ लाख ३० हजार रुपये अतिरिक्त देणे, कागदपत्रांची पूर्तता न करता १० लाख रुपये कंत्राटदारांना परत करणे, यासारख्या गंभीर बाबी करणाºया पाणीपुरवठा विभागातील संबंधित अभिय ...
अकोला : जिल्ह्यातील ५७ गावांमध्ये यंत्रणा उभारण्यात आली; मात्र शुद्ध पाण्याची मागणीच नसल्याने १६ गावांतील यंत्रे परत घेऊन ती इतरत्र बसविण्याची तयारी जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागाने केली आहे. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या माध्यमातून ग्रामीण भागातील सर्वसामान्यांशी निगडित समस्या सोडविल्या जातात. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडून पुरेसा निधी मिळणे अपेक्षित असताना त्यामध्ये राजकारण केले जाते. ...
अकोला : जिल्हा परिषदेच्या पाणी पुरवठा विभागातून एका कामाचे तब्बल पाच लाखांपेक्षाही अधिक रकमेचे अतिरिक्त देयक आणि खांबोरा ६४ खेडी दुरुस्तीचे दहा लाखांचे देयक नियमित अभियंत्याऐवजी प्रभारी अभियंत्याने दिल्याची बाब मंगळवारी स्थायी समिती सभेत उघड झाली. ...
अकोला : शाळा दुरुस्तीच्या कामासाठी निधीच उपलब्ध नसणे, तसेच कामांची अंदाजपत्रके तयार नसल्याने जिल्हा परिषद बांधकाम विभागाची काम वाटप सभा मंगळवारी ऐनवेळी बारगळली. ...
अकोला: जिल्ह्यात पाणीटंचाई निवारणासाठी गतवर्षी करण्यात आलेल्या उपाययोजनांच्या कामांचा खर्च भागविण्यासाठी शासनामार्फत उपलब्ध ३ कोटी ५० लाख रुपयांचा निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्यात येत असल्याचा आदेश प्रभारी जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांनी २१ जानेव ...
अकोला: भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅड. प्रकाश उपाख्य बाळासाहेब आंबेडकर यांनी सोमवारी पक्षाच्या जिल्हा परिषद पदाधिकारी आणि सदस्यांनी बैठक घेत, जिल्हा परिषदेच्या कारभाराचा लेखाजोखा घेतला. ...