अकोला जिल्हा परिषद, मराठी बातम्या FOLLOW Akola zp, Latest Marathi News
याद्यानुसार १३१ कोटी ९८ लाख ३७ हजार रुपये मदतीची रक्कम शेतकºयांच्या बँक खात्यात जमा करण्याची प्रक्रिया बुधवार, १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. ...
न्यायालय नेमका कोणता निर्णय देते, यावरच निवडणूक प्रक्रियेचे भवितव्य अवलंबून आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्क अकोला : शिवसेनेच्या नेतृत्वात अस्तित्वात आलेल्या राष्टÑवादी व काँग्रेस पक्षाच्या महाराष्ट्र विकास आघाडीचा राज्यातील प्रयोग जिल्हा ... ...
अधिकारी-कर्मचाऱ्यांनी केलेल्या अपहाराची वसुली होत असल्याने सर्वांचे धाबे दणाणले आहे. ...
आरक्षण अधिनियमात बदल करावा आणि संपूर्ण अहवाल १६ डिसेंबर रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर करावा, असे निर्देश राज्य सरकारला दिले. ...
सहा महिन्यांत निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या निर्देशानुसार पाचही जिल्हा परिषदांमध्ये ही प्रक्रिया १९ नोव्हेंबर रोजी सुरू करण्यात आली. ...
ग्रामसेवक रवींद्र राम गंडाळे यांना निलंबित करण्याचा आदेश देण्यात आला. ...
उमेदवारी मिळविण्यासाठी वंचित बहुजन आघाडीच्या इच्छुक उमेदवारांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे. ...