अकोला जिल्हा परिषद, मराठी बातम्या FOLLOW Akola zp, Latest Marathi News
निवडणूक खर्च भागविण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत २३ डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाकडे करण्यात आली आहे. ...
अपक्ष उमेदवारी दाखल केलेल्या पक्षाच्या ‘बंडोबां’ना रोखण्यासाठी भारिप बहुजन महासंघाच्यावतीने २७ डिसेंबर रोजी त्रिसदस्यीय समिती गठित करण्यात आली आहे. ...
नाराज झालेल्या पक्षाच्या स्थानिक उमेदवारांनी बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे. ...
सर्वच जागांसाठी महाविकास आघाडी शक्य झाली नसली तरी महाविकास आघाडीमधील मित्र पक्षांनी काही प्रमाणात राजकीय मैत्र जपल्याचे स्पष्ट झाले आहे. ...
जिल्हा परिषदेच्या ५३ गट आणि १०५ गणांत केवळ भाजपनेच शंभर टक्के उमेदवार रिंगणात आणले आहेत. ...
जिल्हा परिषदेसाठी ७ उमेदवारांचे १० उमेदवारी अर्ज अवैध ठरले असून, ५१२ उमेदवारांचे ५७३ उमेदवारी अर्ज वैध ठरले. ...
अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत (सोमवार, २३ डिसेंबरपर्यंत) जिल्ह्यात १ हजार २६१ उमेदवारांचे १ हजार ३३० उमेदवारी अर्ज दाखल झाले. ...
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसाठी भाजपने गतकाळातील १२ पैकी पाच सदस्यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे ...