'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे जयंत पाटलांनी दिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा, शशिकांत शिंदे राष्ट्रवादीचे होणार नवीन प्रदेशाध्यक्ष १२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..." अल्पवयीन मुलासह दोघांना करायला लावला ओरल सेक्स; मुंबईतून अपहरण, पुण्याला नेईपर्यंत बेदम मारहाण, कारण काय? स्वारगेट बसस्थानकामध्ये चोरट्यांचा धुडगूस; निशाण्यावर ज्येष्ठ नागरिक, महिला दिल्लीत ४ मजली इमारत कोसळली; ढिगाऱ्याखाली अडकले अनेक लोक, बचावकार्य सुरू पायलट म्हणाला, 'तू फ्यूल बंद का केलं?'; एअर इंडिया विमान अपघाताबद्दल स्फोटक माहिती आली समोर Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - १२ जुलै २०२५; नशिबाची उत्तम साथ; यश व कीर्ती लाभेल, आनंदवार्ता मिळेल पिंपरी चिंचवड शहराचे नामांतर करा; भाजप आमदाराने विधान परिषदेत शहरासाठी सांगितले नवीन नाव जगातील सर्वात जास्त रेंज देणारी कार; एका चार्जमध्ये तीन देशांचे अंतर कापले...
अकोला जिल्हा परिषद, मराठी बातम्या FOLLOW Akola zp, Latest Marathi News
वेळेपूर्वीच दिलेली पदोन्नती अवैध ठरत असल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी दिला. ...
प्रस्ताव मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पाठवला आहे. मंजुरी मिळाल्यास १,७७२ वर्गांमध्ये उजेड पडणार आहे. ...
शासन आदेशानुसार २१ जानेवारी रोजी राज्यातील काही बड्या अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत ...
जिल्हा परिषद समाजकल्याण, महिला व बालकल्याण आणि उर्वरित दोन विषय समित्यांच्या सभापतींसह चार सभापतींची निवड करण्यात येणार आहे. ...
सभापतींच्या निवड सभेतही भाजप कोणता पवित्रा घेईल, यावरच सत्तेतील चार महत्त्वाची पदे कोणाच्या वाट्याला जातील, हे ठरणार आहे. ...
क्रवारी झालेल्या निवडणुकीत भारिप-बमसंच्या प्रतिभा भोजने अध्यक्षपदी, तर सावित्री राठोड उपाध्यक्षपदी निवडून आल्या. ...
महाविकास आघाडीमध्ये सहभागी होण्याबाबत शिवसेना, काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये रात्री उशिरापर्यंतही एकमत होऊ शकले नाही. भारिप-बमसंकडून ठामपणे सत्ता स्थापनेचा दावा करण्यात आला आहे. ...
सत्ता स्थापनेच्या समीकरणात भाजपने अद्याप कोणताही निर्णय घेतला नसून, ‘वेट अॅण्ड वॉच’ची भूमिका घेतली आहे. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या तीन पक्षांच्या महाविकास आघाडीचे ठरल्यानंतरच भाजप निर्णय घेणार आहे. ...