चोंढी : गारपीटमुळे चोंढी, अंधारसांगवी, चारमोळी, पांढुर्णा परिसरात मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त भागाचा पंचनामा करून सर्वेक्षण करण्याचे आदेश तलाठी, कृषी सहायक आणि ग्रामसेवकांना दिले आहेत. चोंढी परिसरात कृषी सहायकाने दांडी मारल्य ...
बोरगाव वैराळे (अकोला): पूर्णा नदीपात्रातून लिलाव न झालेल्या घाटातील रेतीचे अवैध उत्खनन करून वाहतूक करणार्या चार ट्रॅक्टर मालकांना शासनाच्या नवीन परिपत्रकाप्रमाणे प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड उपविभागीय अधिकारी अभयसिंह मोहिते यांनी १२ फेब्रुवारी रोजी ...
अकोला : जिल्ह्यातील एका ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक आणि ९४ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकांसाठी, अशा ९५ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी ‘आॅनलाइन’ उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत सोमवारपर्यंत १७९ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले. ...
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा रब्बी पिकांना तडाखा बसला. सकाळी ६ वाजतापासून सुरू झालेला पाऊस दिवसभर जिल्ह्यातील वेगवेगळ्य़ा भागात सुरूच होता. या पावसामुळे सोंगणीला आलेल्या तूर, हरभरा पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाल ...
अकोला : जिल्हय़ात रविवारी सकाळी गारपिटसह अवकाळी पाऊस झाल्याने रब्बी पिकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे हरभरा आणि तूर सोंगणी करुन ठेवलेल्या शेतकर्यांची एकच तारांबळ उडाली. नुकसानीचे सर्वेक्षण १२ फेब्रुवारी पासून सुरु होणार आ ...
अकोला : खासदार चषक अखिल भारतीय कबड्डी स्पर्धेच्या अंतिम सामन्यात सर्मथ क्रीडा मंडळ अमरावतीने महाराष्ट्र पोलीस संघ मुंबईवर मात करून खासदार चषकावर ताबा मिळविला. हनुमान क्रीडा मंडळ कबड्डी स्टेडियम केळीवेळीत रविवारी सायंकाळी हा सामना खेळण्यात आला. अमरावत ...
अकोला : जिल्ह्यात रविवारी सकाळी काही तालुक्यांमध्ये वादळी वार्यासह झालेल्या गारपिटीमुळे रब्बी पिकांचे प्रचंड नुकसान झाले असून, पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांनी जिल्हाधिकारी व कृषी अधिकार्यांशी चर्चा करून ज्या गावांत पिकांचे नुकसान झाले आहे, तेथे त ...
अकोला : महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अभियंता हरिदास ताठे यांची संकल्पना आणि शेतकºयांच्या लोकसहभागातून शून्य आधारित सिंचन प्रकल्पातील पाण्याने अंबोडी गावाच्या माळरानावर आजमितीस नंदनवन फुलले. ...