भिवंडी न्यायालयात बोगस कागदपत्रांद्वारे जामीन मिळवून देण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या मुसक्या भिवंडीतील शांतीनगर पोलिसांनी १७ नोव्हेंबरला आवळून अटक केली. त्यांना न्यायालयाने २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. पातूर तालुक्यातील दोन आरोपींना भिव ...
अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्यावर अत्याचार करणार्या आरोपीस जिल्हा व सत्र न्यायाधीश जी. जी. भालचंद्र यांच्या न्यायालयाने बुधवारी दहा वर्षांची शिक्षा सुनावली. यासोबतच तीन हजार रुपयांचा दंड व दंड न भरल्यास आणखी तीन महिन्यांची शिक्षा न्यायालयाने आरोपी ...
राष्ट्रीय महामार्गावर बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील डोंगरगाव बस थांब्यावर २२ नोव्हेंबरच्या सकाळी ट्रक व कारची अमोरासमोर धडक होऊन अपघात झाला. या अपघातात तीन जण जखमी झाले. या अपघाताबाबत कारचालकाच्या फिर्यादीवरून बोरगाव मंजू पोलिसांनी ट्रकचालका ...
कापशी तलावात नौका विहार करून मौजमजा करण्यापेक्षा या तलावासाठी विस्थापित झालेल्या माझोड गावाला पिण्यासाठी तसेच उपसा सिंचन पद्धतीने शे तीसाठी पाणी द्या, अशा मागणीचे निवेदन व प्रस्ताव सरपंच ज्योत्स्ना खंडारे यांनी केंद्रीय जलसंधारण मंत्री ना. नितीन गड ...
अलेगाव : निर्गुणा प्रकल्पाचे पाणी पारस वीज निर्मिती केंद्राला देण्याचा घाट घातला जात आहे. या धरणाचे पाणी केवळ सिंचनासाठीच उपलब्ध करून देण्याची मागणी आलेगाव परिसरातील शेतकर्यांनी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात केली आहे. ...
घरकुलाचा लाभ देण्यासाठी चार हजार रुपयांची लाच घे ताना सिरसोली येथील ग्रामसेवक अशोक नागराज घोपे यास एसीबीच्या पथकाने २१ नोव्हेंबर रोजी रंगेहात अटक केली. ...
अकोला वन विभागांतर्गत येत असलेल्या बाळापूर तालुक्यातील वाडेगाव परिसरात असलेल्या विलास मानकर यांच्या शेतातील विहिरीमध्ये सोमवारी सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान काळवीट पडले. पाच तासांनंतर रात्री १0 वाजता त्या कळविटाला सुखरूप वन विभागाने बाहेर काढून जीव ...