अकोला : रब्बी हंगामासाठी यावर्षी जिल्ह्यात ६० कोटी ४२ लाख रुपये पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट असताना, त्या तुलनेत १८ जानेवारीपर्यंत केवळ ८ कोटी ३१ लाख रुपयांचे पीक कर्ज वाटप करण्यात आले. त्यामुळे कर्जमाफीच्या धामधुमीत जिल्ह्यात रब्बी कर्ज वाटपाकडे कानाडो ...
अकोला : जिल्हय़ातील ४६ खासगी प्राथमिक शाळांमध्ये शिकविणार्या प्लॅनमधील ३00 शिक्षकांचे डिसेंबर २0१६, जानेवारी व फेब्रुवारी २0१७ आणि डिसेंबर २0१७ या चार महिन्यांचे वेतन गत वर्षभरापासून रखडले आहे. जवळपास दोन कोटी रुपयांचे वेतन रखडल्याने, शिक्षक प्राथमिक ...
अकोला : गावांसाठी मंजूर लक्ष्यांकांपेक्षा अधिक विहिरींना मंजुरी देत लाभार्थींची फसवणूक करण्यासोबतच शासकीय योजनेत घोळ करणार्या बाळापूर पंचायत समितीमधील सर्वसंबंधितांची जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याची तयारी सुरू आहे. ...
वाशिम : जलसंपदा विभागाकडून उभारण्यात येणार्या धरणांसाठी बुडित क्षेत्रात चांगल्या दर्जाची माती आणि पक्के दगड उपलब्ध असणे गरजेचे आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील बाळापूर, अकोट, तेल्हारा यासह इतर काही भाग हा खारपाणपट्टय़ाने व्यापला असल्याने मातीदेखील निकृष ...
अकोला : गुरांसाठी चारा गोळा करीत असलेल्या एका ४७ वर्षीय महिलेस शेतातील अधिक चारा देण्याचे आमिष दाखवित बाश्रीटाकळी येथील दोघांनी या महिलेवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी खदान पोलिसांनी बुधवारी गुन्हा दाखल करून दोन्ही ...
उरळ : सततची नापीकी आणि वाढत्या कर्जाच्या डोंगराला कंटाळून धामणा येथील २५ वर्षीय शेतकऱ्याने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना १६ जानेवारी रोजी दुपारी घडली. गणेश विक्रम खारोडे असे मृतक शेतकऱ्याचे नाव आहे. ...
हिवरखेड : तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड पोलिस ठाण्या अंतर्गत येत असलेल्या झरी-चिचारी मार्गावर परस्पर विरुद्ध दिशेने जाणाºया दोन मोटारसायकल समोरासमोर धडकल्या. सकाळी ९ वाजताचे सुमारास झालेल्या या अपघातात दोघेही मोटारसायकलस्वार गंभीर जखमी झाले. दोघांनाही ...
अकोला : राष्ट्रीय सण म्हणून साजरा केल्या जाणार्या स्वातंत्र्य आणि प्रजासत्ताकदिनी गावातील ग्रामसभांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाद होतात. त्या वादात ग्रामसेवकांवर हल्ले होण्याचे प्रमाण वाढले आहे. ते होऊ नये, यासाठी त्या दिवशीच्या ग्रामसभा ग्रामसेवक घेणार न ...