अकोला: कायदा मोडणाºयावर कारवाईचा बडगा उगारण्याऐवजी हतबल झालेल्या रेल्वे पोलिसांनी कारवाईचे शस्त्र न उगारता, धाकदपट न करता बेशिस्त आॅटोरिक्षा चालक, दुचाकी चालकांविरुद्ध गांधीगिरीचा मार्ग पत्करला. ...
अकोला - रेल्वे स्थानकावर तिकिटांचा काळाबाजार करणाऱ्या पाच दलालांना रेल्वे सुरक्षा बलाच्या (आरपीएफ)जवानांनी रविवारी रात्री अटक केली असून, त्यांना सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयाने आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ...
अकोला : रेल्वेच्या जागेवर अतिक्रमण करणाऱ्यांवर जशी भुसावळ येथे कारवाई झाली, तशीच कारवाई अकोल्यातही होऊ शकते. अकोल्यावर माझे लक्ष आहे, असा गर्भित इशारा भुसावळ डीआरएम आर. के. यादव यांनी दिला. ...
अकोला : मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक डी. के. शर्मा डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात अकोला दौऱ्यावर असल्याने अकोला रेल्वेस्थानकाचा चेहरा-मोहरा बदलला जात आहे. ...
अकोला : अकोला रेल्वेस्थानकावर बसविण्यात आलेल्या लिफ्टला देखभालीची गरज असल्याचे चित्र आहे. लिफ्टकडे रेल्वे प्रशासनाची विशेष नजर नसल्याने लिफ्टच्या दुरुपयोगासह तिथे घाण केली जात आहे. ...
अकोला : रेल्वेस्थानकावर आता फोर व्हीलर पार्किंगसाठी इन-आउट गेटची सुविधा करण्यात येईल, अशी माहिती भुसावळ मध्य रेल्वे मंडळाचे व्यवस्थापक आर. के. यादव यांनी दिली. ...
अकोला: मॉडेल रेल्वेस्थानक म्हणून नावलौकिक मिळत असलेल्या अकोला रेल्वेस्थानकावर साडेतीन कोटी रुपये खर्च करून १८ फूट रुंदीचा नवा भव्य एफओबी रॅम्प उभारला जात आहे. ...