अकोला: आगामी दिवसांमध्ये राज्यात शासकीय इमारतींचे बांधकाम हरित संकल्पनेवर (ग्रीन बिल्डिंग कन्सेप्ट) आधारित करण्याचा निर्णय सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतला आहे. ...
अकोला : महानगरपालिकेच्या महासभेने मंजुरी दिल्याप्रमाणे अकोला महानगरपालिका क्षेत्रातील नोंदणीकृत दिव्यांगांना वर्गवारीनुसार ६०० आणि ८०० रुपये प्रतिमहा अनुदान दिले जाणार आहे. ...
भूखंडांचा प्रकल्प अहवाल (डीपीआर) तयार करून तो शासनाकडे सादर करण्याचे निर्देश शुक्रवारी महापौर अग्रवाल यांनी नगररचना विभाग, पंतप्रधान आवास योजनेतील तांत्रिक सल्लागार शून्य कन्सलटन्सीला दिला. ...
अकोला: बहुप्रतीक्षित नेकलेस रस्त्याच्या रुंदीकरणाच्या कामाला लवकरच प्रांरभ केला जाणार असून, महापालिकेच्या नगररचना विभागाने मार्किंगद्वारे रस्त्याचा मध्यबिंदू (सेंटर पॉइंट) निश्चित केला. ...
कंत्राटदाराने आजवर ७४ टक्के काम पूर्ण केल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात असला, तरी मुख्य रस्त्यांसोबतच प्रभागातील अंतर्गत रस्त्यांवर अंधाराची समस्या कायम असल्याचे चित्र दिसून येत आहे. ...
अकोला - महापालिकेतील बांधकाम विभागात कंत्राटी मानधन तत्वावर कार्यरत असलेला लाचखोर सईद अहमद शेख मुसा याला कंत्राटदाराचे देयक काढण्यासाठी ३० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक खात्याने बुधवारी रंगेहाथ अटक करण्यात आली. ...