अकोला: अकोला महानगरपालिकेच्या आयुक्तपदी रुजू होताच, अकोलेकरांना मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर राहणार असल्याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी दिली. ...
दीड महिन्यांचा कालावधी उलटून गेला असला तरी अद्यापही या ‘तीन’ जागांची निविदा रखडल्याचे चित्र असून, याप्रकरणी जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांची कोंडी होत असल्याची माहिती आहे. ...
अकोला: शहरातील निर्माणाधीन सिमेंट रस्त्यांसाठी सर्रासपणे कृत्रिम रेतीचा वापर केला जात असून, त्यामध्ये मातीचे प्रमाण जास्त असल्यामुळेच सिमेंट रस्त्यांचा दर्जा ढासळल्याचे चित्र समोर आले आहे. ...
अकोला: केंद्र व राज्य शासनाच्या ‘अमृत’योजनेंतर्गत ज्या शहरांमध्ये पाणीपुरवठा वितरण प्रणाली व भूमिगत गटार योजनेच्या कामांना सुरुवात झाली आहे, त्या ठिकाणी अमृत योजनेची अंमलबजावणी झाल्यानंतरच रस्ते दुरुस्तीची कामे निकाली काढण्याचे निर्देश शासनाने महापाल ...
अकोला: शहरातील अतिक्रमणाची समस्या अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागली आहे. रस्त्यालगत जागा दिसेल त्या ठिकाणी उघड्यावर अतिक्रमक बाजार मांडत असल्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण झाली आहे. ...
अकोला : महापालिका क्षेत्रात एलईडी पथदिवे उभारण्यासाठी राज्य शासनाने केंद्र शासन प्रमाणित ‘ईईएसएल’ कंपनीची नियुक्ती केली. कंपनीसोबत पथदिव्यांची उभारणी ... ...