डॉ. जिशान हुसेन यांनी नागरिकांना थकीत मालमत्ता कर जमा न करण्याचे आवाहन केल्याप्रकरणी सोमवारी महापालिका प्रशासनाने डॉ. हुसेन यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली. ...
अकोला: शहरात आजपर्यंत बांधण्यात आलेल्या सर्व इमारतींची वैधता तपासण्यासाठी त्यांची इत्थंभूत माहिती संकलित (डेटा) करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी घेतला आहे. ...
अकोला : निकृष्ट बांधकामामुळे वादग्रस्त ठरलेल्या शहरातील सहा काँक्रिट रस्ता प्रकरणात कंत्राटदारांविरुद्ध कारवाईसाठी महापालिका आमसभेत ठराव घेणार आहे. कारवाई संदर्भातील मार्गदर्शन जिल्हाधिकारी यांनी १४ डिसेंबर २०१८ रोजी महापालिकेला दिले आहे. ...
संगणक परिचालकाला संगणकाचे प्राथमिक ज्ञान किती आहे, याच मुद्द्याच्या अनुषंगाने ही परीक्षा होती; मात्र २३ पैकी ९ कर्मचाºयांना यामध्ये पास होता आले नाही. त्या सर्वांना घरचा रस्ता दाखविण्यात आला आहे. ...
अकोला : प्लॉट ले-आउट करतानाच यापुढे रस्ते आणि सर्व्हिस लाइनची सुविधा देणे सक्तीचे होणार आहे. त्याशिवाय महापालिका नगररचना विभाग परवानगीच देणार नाही, असा निर्णय अकोला महापालिका प्रशासनाच्यावतीने घेतल्या जात आहे. ...
अकोला : महापालिका कर्मचाºयांना शिस्त लावण्याच्या अनुषंगाने महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी विविध विभागांची झाडाझडती घेतली. त्यावेळी दहा कर्मचारी गैरहजर आढळून आले आहेत. ...