अकोला: मूलभूत सोयी-सुविधांतर्गत महापालिकेला प्राप्त ४० कोटींच्या निधीतून पाणी पुरवठ्याच्या कामासाठी ११ कोटी ८४ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. ...
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी तीन सहायक कर अधीक्षकांसह २५ वसुली निरीक्षकांवर कारवाईचा बडगा उगारताच मालमत्ता कर विभागाने थकीत कर वसुलीसाठी ३५ पथकांचे गठन केले आहे. ...
हक्काच्या घराचे स्वप्न पूर्ण करताना नागरिकांच्या नाकीनऊ येत असल्याचे पाहून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी १४ फेब्रुवारी रोजी मनपाच्या मुख्य सभागृहात शिबिराचे आयोजन केले आहे ...
मनपाच्या जलप्रदाय विभागाने ‘पीडब्ल्यूडी’मधील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या निवासस्थांनासह जिल्हा परिषद अंतर्गत येणाºया निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई करत दोन्ही यंत्रणांना जोरदार झटका दिला. ...
अकोला: महापालिका, नगर परिषद क्षेत्रासाठी मंजूर करण्यात आलेल्या ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणीपुरवठा वितरण प्रणाली अद्ययावत करणे व ‘भूमिगत’ गटार योजना निकाली काढण्यासाठी राज्य शासनाने तांत्रिक सल्लागारपदी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणची नियुक्ती केली. ...
अकोला: अकोलेकरांवर थकीत असलेल्या ७० कोटींच्या थकीत मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेने ३५ पथकांचे गठन केले असून, हे पथक शनिवारपासून कार्यान्वित होत आहे. ...
अकोला: एक-दोन हजार रुपये नव्हे तर तब्बल १० लक्ष ५४ हजार रुपये एवढ्या मोठ्या रकमेची पाणीपट्टी जमा करण्यास चालढकल करणाऱ्या महावितरण, महापारेषणसह सर्वोपचार रुग्णालय प्रशासनाला गुरुवारी महापालिका प्रशासनाने जोरदार झटका दिला. ...