पाण्याचा अवैधरीत्या वापर करणारे ‘बीएसएनएल’चे अधिकारी-कर्मचारी व दूध डेअरी प्रशासनातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या शासकीय निवासस्थानांचा पाणीपुरवठा बंद करण्याची कारवाई सोमवारी जलप्रदाय विभागाने केली. ...
अकोला: महापालिकेच्या १६ सदस्यीय स्थायी समितीमधील दोन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेले आठ सदस्य पायउतार होणार आहेत. त्यांच्या जागेवर नवीन सदस्यांची निवड करण्यासाठी मनपात २२ फेब्रुवारी रोजी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले आहे. ...
अकोला: येत्या ३१ मार्चपर्यंत मनपाच्या मालमत्ता कर वसुली विभागाला ७१ कोटी रुपये थकीत टॅक्स वसूल करायचा आहे. त्यासाठी वसुली पथकांचे गठन करीत झोननिहाय ४०० मालमत्ताधारकांची यादी तयार केली. ...
अकोला: शहरातील एका खासगी अनुदानित शाळेवरील आठ शिक्षक अतिरिक्त ठरल्यामुळे त्यांचे महापालिकेच्या शिक्षण विभागात उर्दू माध्यमासाठी समायोजन करण्यात आले. ...
अकोला: महापालिकेचे तत्कालीन आयुक्त अजय लहाने, जितेंद्र वाघ यांच्या धाकापोटी आजवर बिळात लपून बसलेल्या काही कंत्राटदारांनी सहा वर्षांपूर्वी कागदोपत्री विकास कामे करणाऱ्या फायलींना मंजुरी मिळवण्यासाठी मनपाच्या वित्त विभागात ‘सेटिंग’चे प्रयत्न सुरू केले ...
अकोला: महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी २०१९-२० या आर्थिक वर्षातील २२८.५२ कोटींच्या उत्पन्नाचे अंदाजपत्रक शुक्रवारी मनपाच्या स्थायी समितीसमोर सादर केले. ...