अकोला: शहरातील मोठ्या नाल्यांची मान्सूनपूर्व साफसफाई करण्यासाठी प्रशासनाने झोन अधिकाऱ्यांना अग्रीम रकमेचे वाटप केल्यानंतर नाले सफाईच्या कामाला सुरुवात झाल्याचे दिसत आहे. ...
अकोला: शहरातील प्रमुख रस्त्यांवर विविध साहित्याची विक्री करणाºया लघू व्यावसायिक, फेरीवाल्यांना हक्काची जागा देण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून पुन्हा नव्याने सर्वेक्षण केले जाणार आहे. ...
स्त्यालगत नव्हे, तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल्याचे उघड्या डोळ्यांनी दिसत असतानाही महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने चुप्पी साधली आहे. ...
अकोला : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्तास्थानी असणाºया भाजपाच्या कार्यकाळात महापालिकेची अतिशय बिकट वाटचाल सुरू असल्याचे दिसत आहे. वरिष्ठ अधिकाºयांची ... ...