लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

चार शिकवणी वर्गांना महापालिकेने लावले ‘सील’! - Marathi News | Municipal corporation has sealed four coaching classes! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :चार शिकवणी वर्गांना महापालिकेने लावले ‘सील’!

अकोला : सुरत येथील एका शिकवणी वर्गाच्या वरच्या मजल्यावर आग लागल्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना प्राण गमवावे लागले होते. ...

अकोला शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद - Marathi News |  Water supply in Akola city will remain closed for two days | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला शहरातील पाणीपुरवठा दोन दिवस राहणार बंद

शहरातील काही भागातील पाणीपुरवठा दोन दिवस बंद राहणार असल्याची माहिती मनपा प्रशासनाने दिली आहे. ...

रस्त्यावर बांधकाम साहित्य; नोटीस जारी करा! - Marathi News |  Road construction materials; Issue Notice! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :रस्त्यावर बांधकाम साहित्य; नोटीस जारी करा!

संबंधित मालमत्ताधारकांना नोटीस बजावून त्यांच्याकडून दंड वसूल करण्याची सूचना महापौरांनी केली आहे. ...

शहर बस वाहतूक सेवा ठप्प; दुसऱ्या दिवशीही तोडगा नाहीच! - Marathi News | City bus traffic service jam; No solution in the next day! | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहर बस वाहतूक सेवा ठप्प; दुसऱ्या दिवशीही तोडगा नाहीच!

अकोला : उत्पन्न कमी अन् खर्च जास्त होत असल्याच्या सबबीखाली शहर बस वाहतूक सेवा दुसºया दिवशीही ठप्प पडल्याचे दिसून ... ...

४४ कोटींचा टॅक्स थकीत; महापौरांच्या दालनात खलबते - Marathi News | 44 crores tax pending; planing in Mayor's room | Latest akola News at Lokmat.com

अकोला :४४ कोटींचा टॅक्स थकीत; महापौरांच्या दालनात खलबते

सुधारित करप्रणालीनुसार टॅक्सची थकबाकी वसूल करण्यात महापालिका सपशेल अपयशी ठरली असून, सद्यस्थितीत ४४ कोटींची थकबाकी कायम आहे. ...

एलबीटी रिटर्नबाबत व्यापाऱ्यांना नोटीस - Marathi News | Businessmens from akola get Notice about LBT Return | Latest akola News at Lokmat.com

अकोला :एलबीटी रिटर्नबाबत व्यापाऱ्यांना नोटीस

अकोला: एलबीटी, व्हॅटला निरोप देत शासनाने जीएसटीची अंमलबजावणी केली असली तरी अजूनही मागील करभरणा आणि रिटर्नचा ससेमिरा अद्याप सुटलेला नाही. ...

शहर बस वाहतूक सेवा बंद; संचालकाचे निघाले दिवाळे! - Marathi News | Shut down city bus transport service; Operator's bankrupt | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शहर बस वाहतूक सेवा बंद; संचालकाचे निघाले दिवाळे!

अकोला : गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत सत्ता असणाºया भाजपच्या कार्यकाळात शहर बस वाहतूक सेवेचे तीनतेरा वाजले आहेत. सत्ताधारी भाजपने मोठा ... ...

बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर! - Marathi News | The construction material on the road, citizen get problems | Latest akola News at Lokmat.com

अकोला :बांधकाम साहित्य उठले अकोलेकरांच्या जीवावर!

अकोला: इमारतींचे बांधकाम करताना चक्क रस्त्यावर तसेच सार्वजनिक जागेवर बांधकाम साहित्य टाकून अकोलेकरांच्या जीवावर उठणाºया मालमत्ताधारकांची महापालिकेचे क्षेत्रीय अधिकारी पाठराखण करीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. ...