लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
अकोला महानगरपालिका

अकोला महानगरपालिका

Akola municipal corporation, Latest Marathi News

शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’ - Marathi News | Eight students of MNC School' merit in scholarship exam | Latest akola News at Lokmat.com

अकोला :शिष्यवृत्ती परीक्षेत मनपा शाळेचे आठ विद्यार्थी ‘मेरिट’

अकोला : शिष्यवृत्ती परीक्षेत महापालिकेच्या शाळेतील आठ विद्यार्थ्यांनी मेरिट येण्याचा मान मिळविला. ...

अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता - Marathi News | Municipal commisioner expelled employees of encroachment division | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अतिक्रमण विभागातील कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता

अकोला: अतिक्रमण विभागात निर्माण झालेल्या बेबंदशाहीला आळा घालण्याच्या उद्देशातून महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी शुक्रवारी चार मानसेवी कर्मचाऱ्यांना घरचा रस्ता दाखविला. ...

सर्वसाधारण सभेत चर्चा नाहीच; महापौरांनी गुंडाळली सभा - Marathi News | There is no discussion at the general meeting; Mayor wind-up meeting | Latest akola News at Lokmat.com

अकोला :सर्वसाधारण सभेत चर्चा नाहीच; महापौरांनी गुंडाळली सभा

सविस्तर चर्चा करण्याची शिवसेनेचे गटनेता राजेश मिश्रा यांची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी सभागृहात पुन्हा धुडकावून लावली. ...

मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १५ कोटींचा निधी - Marathi News |  15 crores fund for beautification of the Morna river | Latest akola News at Lokmat.com

अकोला :मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी १५ कोटींचा निधी

अकोला: राज्य नदी संवर्धन योजनेंतर्गत मोर्णा नदीच्या सौंदर्यीकरणासाठी राज्य शासनाने १५ कोटींच्या निधीची तरतूद केली आहे. ...

महिला व बालकल्याणच्या योजनांचा लाभ नाहीच! - Marathi News | No benefit of  Women and child welfare schemes | Latest akola News at Lokmat.com

अकोला :महिला व बालकल्याणच्या योजनांचा लाभ नाहीच!

भाजपची २०१४ पासून मनपात सत्ता असली तरी आजपर्यंत पात्र महिला व शाळकरी मुलींना योजनांचा लाभ मिळाला नसल्याचे चित्र आहे. ...

फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली; आयुक्तांनी घेतली अतिक्रमण विभागाची झाडाझडती - Marathi News | Recovery from hawkers; commissioner enquiry of encroachment department | Latest akola News at Lokmat.com

अकोला :फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली; आयुक्तांनी घेतली अतिक्रमण विभागाची झाडाझडती

गुरुवारी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांनी संबंधित कर्मचाºयांची झाडाझडती घेऊन त्यांची चांगलीच कानउघाडणी केल्याची माहिती आहे. ...

कोट्यवधींचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा सरसावली; नोटीस जारी - Marathi News | Municipal take initative to acquire crores of land; Notice issued | Latest akola News at Lokmat.com

अकोला :कोट्यवधींचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा सरसावली; नोटीस जारी

अकोला : कृषी उत्पन्न बाजार समितीसमोर असलेला महापालिकेच्या मालकीचा कोट्यवधी रुपयांचा भूखंड ताब्यात घेण्यासाठी मनपा आयुक्त संजय कापडणीस यांच्या ... ...

अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द - Marathi News | Akola corporation's 160 workers Salary hike canceled | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला महापालिकेतील १६० कामचुकार कर्मचाऱ्यांना दणका; वेतनवाढ रद्द

महापालिका आयुक्त संजय कापडणीस यांनी जलप्रदाय व मालमत्ता कर विभागातील तब्बल १६० कर्मचाºयांना दणका देत अनेकांची वेतनवाढ रद्द करण्याची कारवाई केली. ...