अकोला महानगरपालिका FOLLOW Akola municipal corporation, Latest Marathi News
अकोलेकरांनी ३१ डिसेंबर २०१९ पर्यंत मालमत्ता कराची रक्कम जमा करणे अपेक्षित आहे. ...
सिंगल युज प्लास्टिक’च्या विरोधात सुरू असलेली मोहीम प्रभावी ठरली नसल्याचेच दिसून येत आहे. ...
कारवाईचे नियोजन केवळ कागदावर राहत असल्याने मालमत्ता कर वसुली विभागासमोर टॅक्स वसुलीचे आव्हान ठाकले आहे. ...
अहवाल सादर केल्यानंतरच देयक अदा करण्याच्या मुद्यावर तातडीने तोडगा न काढता जाणीवपूर्वक कंत्राटदारांना वेठीस धरण्यात आले ...
सडक्या फुलांसह प्लास्टिक पिशव्या व इतर केरकचºयाचे ढीग साचून असल्याचे चित्र अकोलेकरांना पाहावयास मिळाले. ...
सिमेंट रस्त्यांवरील एलईडी पथदिव्यांच्या व्यतिरिक्त इतर मुख्य मार्गांवर पथदिव्यांची समस्या निर्माण झाली आहे. ...
महापालिकेला मुहूर्त सापडत नसल्याने संपूर्ण शहराच्या पर्यावरणावर परिणाम होण्यासोबतच अकोलेकरांना गंभीर आजारांचा सामना करण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता आटोपताच ‘जीपीएस’ची निविदा प्रक्रिया राबविली जाणार आहे. ...