मनपा क्षेत्रात आतापर्यंत १८ हजार १३७ शौचालयांची उभारणी करण्यात आली असून, त्यांचे ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्याचा निर्णय केंद्र व राज्य शासनाने घेतला आहे. त्या पृष्ठभूमीवर शनिवार, २३ डिसेंबर रोजी केंद्र शासनाची चमू अकोल्यात दाखल होणार असल्याची माहिती आहे. ...
अकोला : मोठा गाजावाजा करीत शहरात ‘अमृत’ योजनेंतर्गत पाणी पुरवठय़ाच्या कामाला सुरुवात करण्यात आली. अवघा महिना होत नाही, तोच कंत्राटदाराने त्याच्या मनमानी कारभाराची चुणूक दाखविण्यास सुरुवात केल्याचा प्रकार समोर आला आहे. ...
अकोला : सौंदर्यीकरणाच्या नावाखाली गांधी रोडवरील मुख्य चौकात एका कर्मशियल कॉम्पलेक्सच्यावतीने उभारण्यात आलेले अतिक्रमण अकोलेकरांसाठी डोकेदुखी ठरू लागले आहे. रस्त्यालगत नव्हे तर चक्क रस्त्यावरच अनधिकृतपणे पेव्हर ब्लॉक व त्याला लोखंडी ग्रील लावण्यात आल् ...
अकोला: डंम्पिंग ग्राऊंडच्या मुद्यावर चर्चा करण्याची मागणी महापौर विजय अग्रवाल यांनी धुडकावून लावताच विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सभागृहात नारेबाजी व तोडफोड केली. या गदारोळातच महापौर विजय अग्रवाल यांनी विषय पत्रिकेवरील सर्व पाचही विषयांना अवघ्या १८ म ...
अकोला : गत चार महिन्यांपासून नियमित वेतन नसल्याने अकोला महापालिकेचे शेकडो सफाई कर्मचारी २६ डिसेंबरपासून आंदोलन छेडणार आहेत, याबाबतचा इशारा अखिल भारतीय सफाई मजदूर काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. ...