अकोला : करवाढ प्रकरणाचा सात दिवसांत सोक्षमोक्ष लावण्याचे संकेत डॉ. रणजित पाटील यांनी दिले. यावेळी डॉ. पाटील यांनी सभेचे इतिवृत्त सादर करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले. ...
अकोला: महापालिकेत ‘आउट सोर्सिंग’च्या माध्यमातून कंत्राटी पद्धतीनुसार नियुक्त झालेल्या नऊ आरोग्य निरीक्षकांची शैक्षणिक अर्हता नसल्यामुळे त्यांचा कंत्राट रद्द करण्याचा निर्णय मंगळवारी महापालिकेच्या स्थायी समितीत घेण्यात आला. ...
अकोला : ऐन पाणी टंचाईच्या काळात कौलखेड परिसरातील प्रभाग १९ मधील हातपंप, सबमर्सिबल पंपांचे जलस्रोत दूषित झाले आहेत. प्रभागातील मुख्य नाल्याची समस्या निकाली काढण्यात महापालिका प्रशासन सपशेल अपयशी ठरल्याचे चित्र आहे. ...
अकोला : महापालिकेतील वरिष्ठ अधिकाऱ्यांचीपदे रिक्त असल्यामुळे प्रशासनाचा डोलारा कोसळण्याच्या स्थितीत आहे. दोन उपायुक्त, मुख्य लेखा परीक्षकांची पदे रिक्त असून, दोन सहायक आयुक्त प्रदीर्घ रजेवर गेल्यामुळे प्रशासकीय कामाचा गाडा हाकण्याची जबाबदारी एकमेव आय ...
अकोला : राज्यातील ‘ड’ वर्ग महापालिकांनी त्यांच्या स्तरावर इमारत, घरे बांधण्याकरिता नकाशा मंजुरीसाठी आॅटोडीसीआर प्रणाली कार्यान्वित करीत खासगी कंपन्यांना कंत्राट दिला. ...
पारदश्री कारभाराचा दावा करणार्या भाजपावर ‘भूमिगत’च्या आडून शिवसेनेने निशाणा साधला आहे. सेनेच्या धनुष्यबाणामुळे भाजपाला अग्निपरीक्षेला सामोरे जावे लागणार, हे निश्चीत असून, यातून भाजप कसा मार्ग काढतो, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. ...
अकोला : राज्य शासनाने २0१५ पर्यंतच्या अनधिकृत बांधकामांना अधिकृत क रण्यासोबतच सुधारित विकास नियंत्रण नियमावली (डीसीआर) लागू केल्यानंतरही बांधकाम व्यावसायिक इमारतींचे नियमापेक्षा जास्त बांधकाम करीत असल्याची परिस्थिती आहे. ही बाब लक्षात घेता महापालिका ...