अतिक्रमण विभागासह नियंत्रण ठेवणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशाला पायदळी तुडविल्याचे समोर आले असून, शहरात सर्वत्र अतिक्रमकांनी चक्क रस्त्यांवर बाजार मांडल्याचे चित्र बुधवारी पहावयास मिळाले. ...
प्रशासनाने विकास कामांचे प्रस्ताव तयार करून तातडीने निविदा प्रकाशित करण्याचा निर्णय बुधवारी मनपाच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. तसे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी प्रशासनाला दिले. ...
नगररचना विभागातील दोन आणि मनपात आस्थापनेवर एका वरिष्ठ पदावर कार्यरत अधिकाऱ्यांची सेवा बंद करण्याचा निर्णय ७ मे रोजी आयोजित भाजपाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आहे. ...
अकोला : नेकलेस रस्त्याच्या रूंदीकरणाआड येणारे अतिक्रमण हटविण्यासाठी स्थानिक मालमत्ताधारक सरसावले असून, रस्त्यालगतची दुकाने, प्रतिष्ठाणे यांचा अतिक्रमीत भाग हटविण्याच्या कामाला सोमवारपासून प्रारंभ करण्यात आला. ...
महसुलात वाढ होणार असल्याच्या लंगड्या सबबीखाली जागा दिसेल, त्या ठिकाणी काही ठरावीक अधिकारी होर्डिंग उभारण्यासाठी एजन्सींना परवानगी बहाल करीत असल्याची माहिती आहे. ...