अनिर्बंध पाणी वापरावर व बांधकामांवर काही दिवसांकरिता बंदी घालण्याची गरज निर्माण झाली आहे. या प्रकाराची दखल घेत महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तशा स्वरूपाचा प्रस्ताव तयार करून जिल्हा प्रशासनाकडे सादर केल्याची माहिती आहे. ...
अकोला : महापालिकेच्या संमतीने होर्डिंग्ज-बॅनरच्या माध्यमातून शहराचे विदु्रपीकरण केले जात असल्याचे चित्र आहे. मोक्याच्या जागांवर मनमानीरीत्या होर्डिंग्ज उभारल्या जात असल्याने शहराच्या सौंदर्यीकरणाची पुरती वाट लागली आहे. ...
हायकोर्टाला नोटीस जारी करून दीड महिन्याचा कालावधी होत असला, तरी अद्यापही महापालिका प्रशासनाने नोटीसचे उत्तर सादर केले नसल्याची माहिती उजेडात आली आहे. ...
अनधिकृत इमारतींवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणाºया मनपाच्या क्षेत्रीय अधिकाºयांसह नगर रचना विभागातील कनिष्ठ अभियंत्यांच्या कार्यप्रणालीचा सोमवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी खरपूस समाचार घेत संबंधितांचे चांगलेच कान उपटले. ...
अकोला: महान येथील जलशुद्धीकरण केंद्रावर पाण्याच्या निर्जंतुकीकरणासाठी वापरल्या जाणाऱ्या पीएसी पावडरसह ब्लिचींग पावडरच्या खरेदीला महापालिकेच्या स्थायी समितीने मंजुरी दिली. ...
शहरातील ओपन स्पेसवर शोषखड्डे करण्याला प्रशासन प्राधान्य देणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दिली, तसेच भविष्यातील पाणी टंचाईवर मात करण्यासाठी अकोलेकरांनी रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी समोर येण्याचे आवाहन आयुक्तांनी यावेळी केले. ...
अकोला: गोरक्षण रोडवरील कल्पतरू अपार्टमेंटमधील सदनिकाधारकांसाठी राखीव असणाऱ्या पार्किंगच्या जागेवर हॉटेल वैभवच्या संचालकांनी चक्क बॉयलर उभारले असून, यामुळे स्थानिक रहिवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. ...