अकोला: इमारतीचा भाग अनधिकृत असल्याचे मोजमापात आढळून आल्यानंतर अतिक्रमण काढण्यासाठी महापालिकेच्या दक्षिण झोन कार्यालयाला सव्वा वर्षांनंतर का होईना मुहूर्त सापडला. ...
अकोला: महापालिकेच्या एकूण ३३ शाळांपैकी सुमारे दहा शाळेच्या इमारती अत्यंत शिकस्त असल्याची बाब तांत्रिक अहवालात समोर आल्याने गोरगरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. ...
अकोला: महापालिका फंडातून सिमेंट रस्त्यांची कामे करणाऱ्या कंत्राटदाराचे २१ लाखांचे देयक थकल्यामुळे कंत्राटदाराने न्यायालयामार्फत मनपाच्या वाहनांचे जप्ती आदेश मिळवले. ...
५०० मेट्रिक टन कचऱ्याची अट शिथिल करून ती २०० मेट्रिक टन करण्याचा प्रस्ताव सोमवारी महापौर विजय अग्रवाल यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे सादर केला असता, या प्रस्तावाला नितीन गडकरी यांनी मंजुरी दिली. ...
अकोला : स्थानिक मलकापूर आणि खडकी परिसरातील न्यू महसूल कॉलनी, संंत नगर, साईनाथ नगर, संतोष नगर, जि.प. नगर, खडकी परिसरातील नागरी वसाहतीमधील रस्त्याची दूरावस्था झाली असून नगरसेवकांचे याकडे दुर्लक्ष आहे. ...
मनपाच्या बांधकाम विभागाचे तत्कालीन कार्यकारी अभियंता जयप्रकाश मनोहर यांना सेवेतून बडतर्फ करण्याचा निर्णय महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी घेतला आहे. ...