अहवालात मनपाच्या संबंधित अभियंत्यांंनी दिलेल्या स्पष्टीकरणानुसार, ‘क्युरिंग’ कालावधी संपला नसताना नागरिकांनी वाहनांची ये-जा केल्याने काही ठिकाणी रस्ते नादुरुस्त (खराब) झाल्याचे निदर्शनास येत असल्याचे म्हटले आहे. ...
अकोला : शहरातील ‘ओपन स्पेस’, शासकीय जागांवर २००९ नंतर उभारलेल्या धार्मिक स्थळांना हटविण्याच्या स्पष्ट सूचनांचे पालन करीत महापालिका प्रशासनाने शुक्रवारी कौलखेड परिसरातील दोन व गोरक्षण रोड परिसरातील तीन धार्मिक स्थळांना हटविण्याची कारवाई केली. ...
नगरसेवक जकाऊल हक अब्दुल हक यांनी स्वत:ची बाजू मांडण्यासाठी विभागीय आयुक्तांकडे पुनर्विलोकन याचिका दाखल केली असता विभागीय आयुक्तांनी डब्बू सेठ यांच्या अपात्रतेच्या निर्णयाला स्थगनादेश दिला. ...
अकोला : शहरातील सिमेंट रस्त्यांची कामे निकृष्ट झाल्याचे नमूद करीत या प्रकरणी महापालिका प्रशासनाने रस्त्यासंदर्भात प्रकाशित केलेली निविदा प्रक्रिया, कामांचे अंदाजपत्रक, जारी केलेले कार्यादेश व अदा केलेली रक्कम आदी इत्थंभूत माहिती सादर करण्याचा आदेश जि ...