अकोला : जुने शहरातील कॅनॉल रस्त्याच्या शासकीय मोजणीला मार्च महिन्यात प्रारंभ केल्यानंतर अवघ्या १० ते १२ दिवसांत भूमिअभिलेख विभागाच्या यंत्रणेने पळ काढला होता. ...
पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली. ...
दांडीबहाद्दर कर्मचाºयांसह शिक्षक व सफाई कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी ‘बायोमेट्रिक मशीन’चा ठोस तोडगा काढला आहे. ...