अकोला : तांत्रिक संवर्गातील पदे रिक्त असल्याची सबब पुढे करीत महापालिका प्रशासन व सत्ताधारी भाजपाने आउट सोर्सिंगमार्फत कंत्राटी कर्मचाऱ्यांची पदभरती करण्याचा सपाटा लावला आहे. ...
अकोला: राज्यातील कचरा कोंडी सोडवण्याच्या उद्देशातून शासनाकडून घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भात सातत्याने महापालिका, नगरपालिकांना दिशानिर्देश दिले जात असले तरी प्रत्यक्षात ठोस निर्णयांच्या अंमलबजावणी अभावी कचऱ्याची समस्या कायम असल्याचे चित्र आहे. ...
अकोला : चालू आर्थिक वर्षातील मालमत्ता करावर व्याजाची आकारणी न करण्याचा निर्णय महापालिकेत सत्ताधारी भाजपाने घेतला खरा; मात्र १ एप्रिल ते २४ सप्टेंबर या कालावधीत व्याजाची रक्कम जमा करणाºया अकोलेकरांना भाजपाने वाºयावर सोडल्याचे दिसून येत आहे. ...
अकोला : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत लाभार्थींना उपलब्ध जागेवर घर बांधून देण्यात अपयशी ठरलेले सत्ताधारी शहरातील आरक्षित जागांसाठी आग्रही दिसत आहेत. या जागा नेमक्या कोणाच्या घशात जातील, असा आरोप विरोधी पक्षनेता साजीद खान पठाण यांनी केला. ...