अकोला: मालमत्तांच्या खरेदी-विक्रीवर आकारल्या जाणाऱ्या एक टक्का मुद्रांक शुल्कापोटी राज्यातील महापालिकांना ११० कोटी ३४ लाख रुपये वितरित करण्याचा निर्णय शासनाने घेतला. ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ प्रकृती अस्वास्थ्यामुळे २६ आॅक्टोबरपर्यंत रजेवर असल्याने आयुक्त पदाचा प्रभार जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांच्याकडे सोपविण्यात आल्याची माहिती आहे. ...
विजेचा वापर जास्त होणार असल्याचे समोर येताच हा करार रद्द करून मनपाच्या स्तरावर कंपनीला सुमारे १८ कोटी रुपये देयक अदा करावे लागणार असल्याची माहिती आहे. ...
अकोला : महापालिका शाळेतील बालवाड्या बंद करून त्याऐवजी एकात्मिक बालविकास सेवा योजना विभागाच्या अखत्यारीत असलेल्या शहरातील अंगणवाड्यांचे मनपा शाळांमध्ये स्थानांतरण करण्याचा बालविकास विभागाच्या आयुक्तांचा प्रस्ताव टायटाय फिस्स ठरल्याचे समोर आले आहे. ...
अकोला : सत्ताधारी भाजपाच्यावतीने शहरात एलईडी पथदिव्यांचा गवगवा केला जात असला, तरी महापालिकेच्या विद्युत विभागाच्या कुचकामी धोरणामुळे मुख्य रस्ते अंधारात असल्याचे चित्र आहे. पथदिव्यांचे ‘टायमर’ बिघडल्यामुळे की काय, रस्त्यांवर दिवसा उजेड अन् रात्री अंध ...
अकोला: शहरात कचरा उचलणाºया ट्रॅक्टरच्या संदर्भात माहिती उपलब्ध न करून दिल्याप्रकरणी राज्य माहिती आयुक्तांनी मनपाचे जनमाहिती अधिकारी टी. पी. मुदगल, प्रशांत राजुरकर यांना प्रत्येकी २५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. ...