महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी तर आॅडिटचा अभ्यास करून कारवाई करणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता मिथिलेश चौहान यांनी शनिवारी लोकमतशी बोलताना स्पष्ट केले. ...
रस्त्याच्या मधोमध दुकान थाटणाºया अतिक्रमकांसाठी पर्यायी जागा उपलब्ध करून देण्याचे निर्देश महापौर विजय अग्रवाल यांनी शुक्रवारी आयोजित आढावा बैठकीत विभाग प्रमुखांना दिले. ...
अकोला: महापालिकेच्या शिक्षण विभागाची आस्थापना तसेच अनुसूचित जाती-जमाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांच्या कमी झालेल्या पटसंख्येवर तीव्र नाराजी व्यक्त करीत अनुसूचित जाती-जमातीचे अध्यक्ष विजय कांबळे यांनी शिक्षण विभागाच्या कामकाजावर ताशेरे ओढले. ...
अकोला : बंदी असताना प्लास्टिक कॅरीबॅगचा वापर करणे आणि अस्वच्छता पसरविणाऱ्या शहरातील पाच प्रतिष्ठानांवर अकोला महापालिकेने मंगळवारी दंडात्मक कारवाई केली. ...
अकोला: सर्वसामान्य नागरिकांच्या सुविधेला ठेंगा दाखवत महापालिका प्रशासनाची शहर बस वाहतूक सेवा मागील तीन दिवसांपासून पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या दिमतीला असल्याचा प्रकार सोमवारी उघडकीस आला. ...
अकोला: महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी दांडी बहाद्दर व कामचुकार कर्मचाºयांना वेसण घालण्यासाठी सर्व विभागांसाठी बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली. ...