महापौर विजय अग्रवाल जिल्हा प्रशासनाकडे सतत पाठपुरावा करीत असले तरी स्वच्छतागृह उभारणीचा नेमका मुहूर्त कधी निघणार, असा सवाल अकोलेकर उपस्थित करू लागले आहेत. ...
राज्य शासनाने चौदाव्या वित्त आयोगातून या संपूर्ण रकमेची तरतूद करण्याचा निर्णय घेतला आहे. तसा ठराव घेऊन शासनाकडे सादर करण्याचे निर्देश महापालिकेला देण्यात आले आहेत. ...
अकोला: ‘अमृत’ योजनेंतर्गत न्यू तापडिया नगर, खरप, डुबे वाडी, पंचशील नगरपर्यंत जलवाहिनीचे जाळे टाकण्यासाठी रेल्वे मार्ग ओलांडण्याची गरज निर्माण झाली आहे. ...
अकोला: दिवाळीच्या दिवसांत शहरात सर्वत्र कचºयाचे ढीग साचल्याचे चित्र दिसून येत आहे. महापालिकेच्या कामचुकार आरोग्य निरीक्षकांमुळे अकोलेकरांना नाक मुठीत घेऊन चालण्याची वेळ आली आहे. ...
अकोला: शहरातील विकास कामांसाठी नागरी दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत महापालिकेला २०१७-१८ वर्षात प्राप्त १४ कोटींच्या निधीतून आजपर्यंत केवळ १० कोटींचे प्रस्ताव निकाली निघाली आहेत. ...