अकोला : स्वच्छ भारत अभियानच्या धर्तीवर राज्यात राबविल्या जाणाºया स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत कचºयाचे विलगीकरण करून त्याची विल्हेवाट लावण्याच्या प्रक्रियेकडे ... ...
अधिकारी, अभियंते व कंत्राटदारांनी संगनमताने हात ओले केल्यामुळे शहरातील विकास कामांना भ्रष्टाचाराची वाळवी लागल्याचे चित्र आहे. याप्रकरणी मुख्यमंत्री काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ...
अकोला: शहरातील सिमेंट रस्त्यांची वाट लावणाºया महापालिकेच्या अधिकारी-अभियंत्यांसह दोषी आढळून आलेल्या कंत्राटदारावर नियमानुसार कारवाई करण्याचा छातीठोकपणे दावा करणाºया महापौर विजय अग्रवाल यांना अद्यापही विशेष सभेचा मुहूर्त सापडला नसल्याचे चित्र आहे. ...
महापारेषण कार्यालय ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत रस्त्याचे रुंदीकरण रखडले असून, त्यावर महापालिका प्रशासनासह सत्ताधारी भाजपला तोडगा सापडत नसल्यामुळे सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहे. ...
अकोला: स्वत:ची वाहने उभी करण्यासाठी चक्क रस्त्याची जागा हवी, अशी अप्रत्यक्ष मागणी करीत जिल्हा परिषद ते पंचायत समितीपर्यंतच्या स्थानिक रहिवाशांनी रस्ता रुंदीकरणाला खोळंबा घातला आहे. ...
अकोला: विकासाची कामे करण्यासाठी प्रशासन आणि पदाधिकाऱ्यांमध्ये समन्वयाचा दुवा महत्त्वाचा ठरतो. आज रोजी महापालिकेत एकहाती सत्ता असणाºया भाजपाच्या कार्यकाळात मनपाची गाडी रुळावरून घसरली आहे. ...